माळशिरस (बारामती झटका)
मनसे माळशिरस तालुका यांच्या वतीने मनसे संपर्क कार्यालय माळशिरस येथे नूतन नगरसेविका ताई वावरे यांचा सन्मान रेश्मा टेळे यांच्या हस्ते करण्यात आला व सचिन वावरे यांचा सन्मान निवृत्ती टेळे यांच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी मनसे माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ टेळे माळशिरस शहराध्यक्ष सुरेश वाघमोडे व्यापारी सेना अध्यक्ष अमित दोशी राजाभाऊ काशीद भीमराव टेळे संपत वळकुंदे राजाभाऊ केमकर पप्पू वाघमोडे अमोल देशमुख ह-भ-प बापूराव महाराज टेळे सनी गुरव अनिकेत काशीद आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng