सोलापूर (बारामती झटका)
संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा दिनदर्शिका – २०२२ चे प्रकाशन शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सोलापूर जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून होत असलेल्या कामाबद्दल खेडेकर साहेबांनी अभिनंदन केले आणि दिनदर्शिकेसह पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे महासचिव शिवश्री सौरभदादा खेडेकर, शिवश्री सचिन बापू जगताप जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,सोलापूर, शिवश्री शंकर पोळ जि. उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,सोलापूर, शिवश्री गणेश सवासे जि. संघटक संभाजी ब्रिगेड,सोलापूर, शिवश्री दिगंबर मिसाळ तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, माळशिरस, शिवश्री अमित घोगरे तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, करमाळा, शिवश्री गणेश डोके ता. संघटक संभाजी ब्रिगेड, करमाळा, शिवश्री सचिन पराडे-पाटील ता.उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, माळशिरस, शिवश्री शंकर नागणे तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी माढा, शिवश्री सागर देशमुख ता. उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड परांडा, शिवश्री गणेश जगताप शाखाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, सापटणे (टें.) आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng