महान राष्ट्रवादी पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांना जयंतीनिमित अभिवादन

फोंडशिरस (बारामती झटका)

अखंड मानवतावाद आणि अंत्योदय विचारसरणीचे प्रणेते, महान राष्ट्रवादी पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांच्या जयंतीनिमित फोंडशिरस येथे विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी फोंडशिरस गावचे सरपंच पोपट नाना बोराटे, हनुमंत आबा पाटिल, संतोष तात्या महामुनी, अमोल गोरे सर (तालुका ओबीसी उपाध्यक्ष), बिनु पाटील (तालुका कामगार सेल अध्यक्ष), हरिभाऊ पाटील (युवा मोर्चा शहराध्यक्ष), नितीन ढोपे (फोंडशिरस शहर उपाध्यक्ष), संगीता राऊत (महिला तालुका सरचिटणीस), दत्ता वारे, संजय गोरे, बापू गोरे, तात्या रणदिवे, आप्पा पवार, सतीश शेंडे, वैभव रणदिवे, शिवदास ठोंबरे, सुनील गोरे, शिवाजी ठोंबरे, अभिजित बोडरे, अनिल इंगळे, अनंता पवार, सोमनाथ शेंडे, मनोज जाधव, मल्हारी ठोंबरे, संजय कोडळकर, तुकाराम गोरे, गणेश ढोबळे, जगन गोरे, राजेंद्र जाधव, भगवान शेंडे, उत्तम ठोंबरे व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचांडाळ चौकडीच्या करामती फेम बाळासाहेब उर्फ ह.भ.प. भरत शिंदे महाराज यांचे माळशिरस येथे सुश्राव्य कीर्तन होणार
Next articleअमृता वागज यांचे “तुज मागतो मी आता” गीतास प्रेक्षकांची पसंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here