महालक्ष्मी वस्त्रदालनाचा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ

अकलूज (बारामती झटका)

अकलुज ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे दि. 7/1/2022 रोजी सायंकाळी महालक्ष्मी वस्त्रदालनाचा ( होलसेल साडी) शाखा नंबर दोन चा शुभारंभ महाराष्ट्र राज्य माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह दादा मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य हर्षवर्धन पाटील साहेब यांचे चिरंजीव युवानेते राजवर्धन भैय्या पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर सभापती आप्पासाहेब जगदाळे, मल्ल सम्राट पै. रावसाहेब मगर, माळशिरस तालुका शिवसेना प्रमुख नामदेव नाना वाघमारे, पंचायत समिती सदस्य पै. प्रदिप मामा जगदाळे इंदापूर, मल्ल विद्या महासंघाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पै. दत्ता मगर, इंदापूर तालुका युवक नेते पै. अमरभैय्या जगदाळे, अटके पार झेंडा ग्रुपचे संस्थापक दयानंद नाना महाडीक देशमुख टेंभूर्णी, माळशिरस तालुका युवा सेना अध्यक्ष गणेश इंगळे, इंदापूर नगरसेवक पै. पोपट शिंदे, सराटी सरपंच पै. बापू कोकाटे, गारअकोले वस्ताद पै. आण्णासाहेब गायकवाड, विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना संचालक पै. हिंमतभाऊ सोलंकर टाकळी टे, शिवनेरी तालीम अकलुज वस्ताद पै. जयसिंग बंडगर सर, प्रदिप मामा जगदाळे युवा मंचाचे इंदापूर तालुका अध्यक्ष आण्णासाहेब साळुंखे, भाटनिमगाव आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, गारअकोलेचे प्रतिष्ठित मान्यवर, बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील साहेब, खूडूसचे वस्ताद पै. महादेव ठवरे, इंटरनॅशनल पै. नितीन केचे, महाराष्ट्र चॅंपियन पै. किरण माने, महाराष्ट्र चॅंपियन पै. संतोष जगताप, मार्केट कमिटी संचालक संतोष पाटील अकोले खु., महेशराव पाटील अकोले खु., ज्योतिराम साळुंखे, भरत खुपसे, मोसिम मुलाणी, यशवंतनगरचे विक्रम इंगळे, आकाश मोरे अकलुज, कंदर प्रगतशील बागायतदार मनोहर सरडे, ॲड. राहुल जगदाळे साहेब सराटी, महालक्ष्मी वस्त्रदालनाचे सर्व कामगार बांधव, भगिनी व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उत्कृष्ट सूत्रसंचालन केल्याबद्दल लोकप्रिय निवेदक विलासराव दोलतडे बादलेवाडी ता. माढा यांचा सन्मान मेघराज भोसले, कुस्ती मल्ल विद्या महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष पै. युवराज ( तात्या) केचे, अमोल दादा केचे, समाधान भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंतीदिनी दिव्यांग बांधवांना दिलासा मिळणार.
Next articleअकलूजकरांना पुण्यामध्ये फ्लॅट घेण्याची शापूरजी पालोनजी द्वारे जॉयविले घेऊन येत आहेत सुवर्णसंधी !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here