माणकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. अनुराधा रणनवरे यांची बिनविरोध निवड

माणकी (बारामती झटका)

माणकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. अनुराधा रणनवरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर माळशिरस परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर निवड अध्यासी अधिकारी (पीठासन अध्यक्ष) निरीक्षक सरवदे साहेब, ग्रामविकास अधिकारी सौ. कर्चे मॅडम यांच्या उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी माणकी ग्रामपंचायतिचे बिनविरोध निवडून आलेले सदस्य आदी उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठनेते पोपट आबा रणनवरे, चेअरमन अशोक रणनवरे, बबन आबा रणनवरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजयसिंह पाटील, यशवंत रणवरे, मोहन बापू रणनवरे, शत्रुघ्न रणनवरे, माजी सरपंच सुकुमार माने, हनुमंतराव रणनवरे, जीवन रणनवरे, निंबाळकर श्रीरंग, बबनराव निंबाळकर, माणिक रणनवरे, सतीश पाटील, विष्णू रणनवरे, विठ्ठल जगन्नाथ रणनवरे, अमित रणनवरे, रणजित रणवरे, अक्षय रणनवरे, दत्ता निंबाळकर, सुरेश निंबाळकर, दादा रणनवरे, हनुमंत बोडरे, दादा बोडरे, बाळासाहेब दीक्षित, चंद्रशेखर रणनवरे, बाळासाहेब निकम, अक्षय धाईंजे, अभिजीत केंगार, नितीन रणनवरे, विलास निंबाळकर, प्रज्योत रणनवरे, कवी ननवरे, पराग रणवरे, कल्याण भोसले, नाथा रणनवरे, तुकाराम बलभीम रणवरे, सोन्या देशमुख, अमरजीत रणनवरे, सतीश माणिक रणनवरे, जयराम रणनवरे, उदयबापू रणनवरे, सुखदेव निंबाळकर, नारायण निंबाळकर, ओंकार निंबाळकर, अमोल रणवरे, नलेश रणनवरे, नेताजी रणवरे, नेताजी निंबाळकर, दत्त वायरमेन, मोहन रणवरे, मारुती रणवरे, हनुमंत केंगार, अभिमान धाईंजे, पुरुषोत्तम धाईंजे, सिद्राम धाईंजे, डॉ. मनोज रणवरे, डॉ. सागर रणवरे, संतोष रणनवरे, भैय्या निकम, दादा शिंदे, नाना कोकरे, हनुमंत पाटोळे, हनुमंत देवकर, माऊली रणनवरे, अमित रणनवरे, सुधीर कदम, प्रशांत रणवरे, नागेश देवकर, सावता पिसे, पांडुरंग शिंदे, पांडुरंग केंगार, डॉ. पिंटू, भरत धाईंजे, सद्दाम शेख, आनंद धाईंजे, जयसिंग बाबा रणनवरे आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleतालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा महावितरणच्या अधिकाऱ्यांना फिरु देणार नाही – अजित बोरकर
Next articleतालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here