माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तहसील कार्यालयाच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार सध्या आटपाडी तहसील कार्यालय येथे कार्यरत असणाऱ्या तहसीलदार लेडी सिंघम बाई माने माळशिरस येथे शासकीय कामानिमित्त माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या होत्या. यावेळी माळशिरस येथील शासकीय विश्रामगृहात बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील जुन्या तहसील कार्यालयातील आठवणींना उजाळा दिला.
यावेळी तहसीलदार बाई माने यांनी आटपाडी तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रसंगाचे छायाचित्रण वाजिद इनामदार यांनी टिपलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng