माळशिरसमध्ये ‘फॅमिली सुपर बझार’ चा भव्य उद्घाटन समारंभाचे आयोजन.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्यासह मान्यवरांच्या शुभहस्ते उद्घाटन.

माळशिरस ( बारामती झटका)

माळशिरस शहरात ‘फॅमिली सुपर बझार’ टेळे कॉम्प्लेक्स, हनुमान चौक, माळशिरस या नूतन फॅमिली बझारचा उद्घाटन समारंभ रविवार दि. 22/01/2223 रोजी सकाळी दहा वाजता भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

या उद्घाटन समारंभास सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या ॲड. सौ. संजीवनीताई पाटील, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन ॲड. मिलिंददादा कुलकर्णी, माळशिरस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी मित्रपरिवार, नातेवाईक व ग्राहक या सर्वांनी उपस्थित राहावे, असे श्री. निवृत्ती भानुदास टेळे आणि समस्त टेळे परिवार माळशिरस यांनी आवाहन केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवेळापूर येथे पालखीमार्ग-सर्व्हिस रस्त्यासाठी रास्ता रोको
Next articleसत्यजित तांबे यांची हकालपट्टी काँग्रेसला परवडणार नाही…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here