माळशिरस तहसीलदार पदाचा पदभार नायब तहसीलदार तुषार देशमुख यांच्याकडे आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तहसीलदार जगदीश निंबाळकर रजेवर गेलेले असल्याने प्रभारी पदाचा पदभार दिलेला आहे..

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्याकडील तहसीलदार पदाचा पदभार निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख यांच्याकडे दि. १६ फेब्रुवारी २०२३ ते २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत तात्पुरता पदभार होता. दि. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी तहसीलदार जगदीश निंबाळकर तहसील कार्यालयात आलेले होते. दि. २२ फेब्रुवारी २०२३ रोजी पासून ३१ मार्च २०२३ पर्यंत रजेवर गेलेले असल्याने तहसीलदार पदाचा पदभार सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख यांच्याकडे प्रभारी पदाचा पदभार दिलेला आहे. दि. ३१ मार्चपर्यंत प्रभारी तहसीलदार म्हणून तुषार देशमुख हे काम पाहणार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकर्चे परिवारांच्यावतीने संत शांतिब्रह्म एकनाथ महाराज षष्ठी उत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
Next articleबचेरी येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बिजेचा कार्यक्रम संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here