माळशिरस तालुक्यातील जावई देश सेवेतून निवृत्त झाल्याने सासरवाडीत भव्य सत्कार व मिरवणूक संपन्न होणार….

माळशिरस (बारामती झटका)

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वावरहिरे गावचे थोर सुपुत्र व माळशिरस तालुक्यातील शेंडेवाडी तामसिदवाडी या गावचे जावई श्री. अर्जुन सिताराम भुजबळ यांनी २३ वर्षांची देशसेवेची पूर्ती केल्याने सेवानिवृत्तीबद्दल भव्य मिरवणूक व नागरी सत्कार दि. २५ फेब्रुवारी २०२३ रोजी ४ वा. शिवामृत भवन, सदाशिवनगर, ता. माळशिरस येथे श्री. पोपटराव शेंडे मित्रपरिवार व समस्त शेंडेवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित केलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गावातील ग्रामसेवक सचिन बनकर यांची दप्तरनिहाय चौकशी करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
Next articleफुलचंद नागटिळक यांचा “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने गौरव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here