४० सोसायट्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू
अकलूज ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या १४३ अस्तित्वात आहेत. त्यापैकी १०३ सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. त्यामधील काही सोसायट्या बिनविरोध झालेल्या आहे तर काही सोसायट्यांच्या निवडणुका होऊन काही ठिकाणी सत्ताबदल तर काही ठिकाणी सत्ता अबाधित राहिलेल्या आहेत. उर्वरित ४० सोसायट्यांचे उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, उमेदवारी अर्ज काढून घेण्याच्या तारखेपर्यंत काही सोसायट्या बिनविरोध होऊ शकतात, तर काही सोसायट्यांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. अकलूज येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक एम. एल. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डी. पी. राऊत, जी. बी. जाधव, अविनाश कांबळे, एस. व्ही. कोरे, बाळकृष्ण जरे, ए. एच. बोशीकर, वाय. जी. काकडे असे अधिकारी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक निर्भय वातावरणामध्ये पार पाडत आहेत.
सध्या सोसायटीच्या निवडणुकीत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेल्या सोसायट्या आहेत.
१. खुडुस विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., खुडूस
२. डोंबाळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., डोंबाळवाडी (खुडूस)
३. बोंडले विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., बोंडले
४. पिरळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., पिरळे
५. श्रीविजयसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., तोंडले
६. कारूंडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., कारूंडे
७. विजयकुमार उर्फ बाबासो पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., माळेवाडी
८. सुळेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., सुळेवाडी
९. कोंडबावी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., कोंडबावी
१०. कुरबावी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., कुरबावी
११. गारवाड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., गारवाड
१२. डोंबाळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., डोंबाळवाडी (शिंदे)
१३. जळभावी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., जळभावी
१४. वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., वाघोली
१५. अहिल्यादेवी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., मोटेवाडी
१६. लवंग विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., लवंग
१७. तरंगफळ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., तरंगफळ
१८. कै.शं. मोहिते विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., देशमुखवाडी
१९. जांबूड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., जांबूड
२०. पुरंदावडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., पुरंदावडे
२१. निकमवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., निकमवाडी
२२. उंबरे वेळापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., उंबरे वेळापूर
२३. खळवे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., खळवे
२४. चांदापुरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., चांदापुरी
२५. शुगरकेन प्रोड्युसर्स विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., माळीनगर
२६. संग्रामसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., मांडवे
२७. शिंदेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., शिंदेवाडी
२८. दसुर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., दसुर
२९. भांबूर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., भांबूर्डी
३०. मेडद विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., मेडद
३१. रत्नप्रभादेवी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., तांबेवाडी
३२. सयाजीराजे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., बोंडले (शिंदेवस्ती)
३३. श्री संत सावता माळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., माळशिरस
३४. वाफेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., वाफेगाव
३५. तीरवंडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., तीरवंडी
३६. विजयप्रताप विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., शिंदेवाडी
३७. संभाजीबाबा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., इस्लामपूर
३८. मिरे विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., मिरे
३९. पिलीव विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., पिलीव
४०. बचेरी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., बचेरी

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng