माळशिरस तालुक्यातील १४३ विकास सेवा सोसायटीच्या निवडणूका सहाय्यक निबंधक संस्थेच्या आधिपत्याखाली पारदर्शक व सुरळीत सुरू.

सेवा सोसायटीच्या ४६ सोसायटी यांचा निवडणूक कार्यक्रम पूर्ण ६० सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू, ३७ सोसायट्यांच्या मतदार याद्या प्रसिद्ध प्रारूप व अंतिम टप्प्यात आहेत.

अकलूज ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यामध्ये विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीसाठी पात्र असणारे सोसायटी १४३ आहेत. त्यापैकी ४६ सोसायट्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ६० सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.काही सोसायट्यांचे उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत, तर काही सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. ३७ सोसायट्या यांच्या प्रारूप यादी अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचे काम सुरू आहे. एम. एल. शिंदे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचे मार्गदर्शनाखाली एस. व्ही. कोरे, ए. एम. कांबळे, जी. बी. जाधव, डी. पी. राऊत अधिकारी पारदर्शक व सुरळीत सोसायट्यांच्या निवडणुका पार पडत आहेत.
सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम पूर्ण झालेल्या संस्था त्यामध्ये काही सोसायट्या बिनविरोध आहेत तर काहींची निवडणूक लागून निकाल लागलेले आहेत.

निवडणूक कार्यक्रम पूर्ण संस्था यादी
१. संग्रामसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., कोंडबावी
२. संग्रामसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., डोंबाळवाडी (वायसेवाडी)
३. सयाजीराजे मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., धर्मपुरी
४. सयाजीराजे विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., डोंबाळवाडी (खु.) (जाधववस्ती)
५. विश्वतेज विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., भोसलेनगर (खंडाळी)
६. धवलसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., बिजवडी
७. विजयसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., बाभूळगाव
८. जयसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., चव्हाणवाडी
९. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., दहीगाव
१०. रणजितसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., थिटेवस्ती, उंबरेवेळापूर
११. देवबा सूळ (भाऊ) विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., मोरोची
१२. प्रतापसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., वाघोली
१३. संग्रामसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., वाफेगाव
१४. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., जांभुड (क.)
१५. विजयसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., बोरगाव (पाटीलवस्ती)
१६. महात्मा फुले विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., माळेवाडी
१७. शंकरनगर विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., शंकरनगर
१८. वेळापूर विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., वेळापूर
१९. रेडे विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., रेडे
२०. कळंबोली विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., कळंबोली
२१. एकशिव विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., एकशिव
२२. फळवणी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., फळवणी
२३. माळशिरस विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., माळशिरस
२४. संग्रामसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., बिजवडी
२५. शिवशंकर विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., मळोली (पाटीलवस्ती)
२६. गिरवी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., गिरवी
२७. बागेचीवाडी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., बागेचीवाडी
२८. धानोरे विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., धानोरे
२९. गिरझणी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., गिरझणी
३०. पानीव विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., पानीव
३१. धूळदेव विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., सिदाचीवाडी
३२. अर्जुनसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., खुडूस (पाटीलवस्ती)
३३. येळीव विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., येळीव
३४. बाभूळगाव विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., बाभूळगाव
३५. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., कोंढारपट्टा नेवरे
३६. संग्रामसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., नेवरे
३७. शिंगोर्णी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., शिंगोर्णी
३८. महाळुंग विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., महाळुंग
३९. विजयसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., माळीनगर
४०. संग्रामसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., उघडेवाडी (भवानीनगर)
४१. मांडवे विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., मांडवे
४२. आनंदनगर विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., आनंदनगर
४३. मळोली विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., मळोली
४४. खंडाळी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., खंडाळी
४५. प्रतापसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., चौंडेश्वरवाडी
४६. विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., नातेपुते

निवडणूक कार्यक्रम चालू असलेल्या सेवा संस्था काही सोसायट्यांचे उमेदवारी अर्ज भरलेले आहेत तर काही सोसायट्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहेत
१. कै. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., माळेवाडी (बोरगाव)
२. झंजेवाडी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., झंजेवाडी
३. पिंपरी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., पिंपरी
४. समाजभूषण नानासो देशमुख विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., नातेपुते
५. अकलूज विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., अकलूज
६. गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., गोरडवाडी
७. शिपाईवाडी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., शिपाईवाडी
८. विझोरी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., विझोरी
९. सोमेश्वर विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., मारकडवाडी
१०. देशमुखपट्टा विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., कचरेवाडी
११. कण्हेर विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., कण्हेर
१२. फोंडशिरस विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., फोंडशिरस
१३. फडतरी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., फडतरी
१४. नेवरे विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., नेवरे
१५. बाणलिंग विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., मारकडवाडी
१६. तांदुळवाडी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., तांदुळवाडी
१७. यमाईदेवी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., महाळुंग
१८. मांणकी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., मांणकी
१९. संगम विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., संगम
२०. बचेरी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., बचेरी
२१. मिरे विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., मिरे
२२. पिलीव विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., पिलीव
२३. कोथळे विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., कोथळे
२४. दहीगाव विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., दहीगाव
२५. उंबरेदहीगाव विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., उंबरेदहीगाव
२६. गुरसाळे विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., गुरसाळे
२७. गीताई विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., गणेशगाव
२८. पिसेवाडी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., पिसेवाडी
२९. चाकोरे विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., चाकोरे
३०. उघडेवाडी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., उघडेवाडी
३१. निमगाव विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., निमगाव
३२. जाधववाडी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., जाधववाडी
३३. धैर्यशील मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., डोंबाळवाडी (सुंदरनगर)
३४. माळखांबी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., माळखांबी
३५. चंडकाईवाडी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., उंबरे वेळापूर
३६. मोरोची विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., मोरोची
३७. काळमवाडी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., काळमवाडी
३८. कोळेगाव विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., कोळेगाव
३९. स.म. शंकरराव मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., मिरे (बाबरवस्ती)
४०. सयाजीराजे मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., कदमवाडी
४१. श्रीनाथ विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., कारुंडे (गायकवाडवस्ती)
४२. सयाजीराजे विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., फोंडशिरस
४३. संग्रामसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., निमगाव (म.) हनुमानवाडी
४४. मदनसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., पिसेवाडी (भाकरेवाडी)
४५. विजयसिंह मो.पा. विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., इस्लामपूर
४६. लोणंद विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., लोणंद
४७. नारळाचीवाडी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., निमगाव (म.)
४८. शेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., तामशिदवाडी
४९. संग्रामसिंह विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., खुडूस (घोगरेवाडी)
५०. जयविजय विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., तांदुळवाडी
५१. शिवशंकर विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., नेवरे
५२. बोरगाव विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., बोरगाव
५३. नातेपुते विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., नातेपुते
५४. श्रीराम विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., बांगर्डे
५५. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., तांबवे
५६. ज्ञानेश्वर सालगुडे पाटील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., सदाशिवनगर
५७. रविराज माने देशमुख विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., विठ्ठलवाडी
५८. धर्मपुरी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., धर्मपुरी
५९. तांबवे विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., तांबवे
६०. पळसमंडळ विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.., पळसमंडळ

मतदार यादी प्रसिद्ध प्रारूप/अंतिम टप्प्यात असणार्‍या सोसायटी
१. खुडुस विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., खुडूस
२. डोंबाळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., डोंबाळवाडी (खुडूस)
३. बोंडले विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., बोंडले
४. पिरळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., पिरळे
५. श्री‌ विजयसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., तोंडले
६. कारूंडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., कारूंडे
७. विजयकुमार उर्फ बाबासो पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., माळेवाडी
८. सुळेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., सुळेवाडी
९. कोंडबावी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., कोंडबावी
१०. कुरबावी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., कुरबावी
११. गारवाड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., गारवाड
१२. डोंबाळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., डोंबाळवाडी (शिंदे)
१३. जळभावी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., जळभावी
१४. वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., वाघोली
१५. अहिल्यादेवी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., मोटेवाडी
१६. लवंग विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., लवंग
१७. तरंगफळ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., तरंगफळ
१८. कै.शं. मोहिते विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., देशमुखवाडी
१९. जांबूड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., जांबूड
२०. पुरंदावडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., पुरंदावडे
२१. निकमवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., निकमवाडी
२२. उंबरे वेळापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., उंबरे वेळापूर
२३. खळवे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., खळवे
२४. चांदापुरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., चांदापुरी
२५. शुगरकेन प्रोड्युसर्स विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., माळीनगर
२६. संग्रामसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., मांडवे
२७. शिंदेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., शिंदेवाडी
२८. दसुर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., दसुर
२९. भांबूर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., भांबूर्डी
३०. मेडद विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., मेडद
३१. रत्नप्रभादेवी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., तांबेवाडी
३२. सयाजीराजे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., बोंडले (शिंदेवस्ती)
३३. श्री संत सावता माली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., माळशिरस
३४. वाफेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., वाफेगाव
३५. तीरवंडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., तीरवंडी
३६. विजयप्रताप विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., शिंदेवाडी
३७. संभाजीबाबा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.., इस्लामपूर

अशा माळशिरस तालुक्यातील सेवा सोसायट्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleदि सासवड माळी शुगर फॅक्टरी शेती विभागातील क्लार्क व प्रायव्हेट काम पाहणारे श्री. गणेश टिळेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी.
Next articleजिल्हा परिषदांची भरती प्रक्रिया त्वरीत सुरू करा अन्यथा १५ दिवसात राज्यव्यापी आंदोलन कोल्हापुरातून सुरू करण्याचा स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचा इशारा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here