माळशिरस तालुक्यात हायब्रीडच्या युगात मालदांडीचा उगम

माळशिरस तालुक्यातील भूमिपुत्र शासकीय अधिकाऱी व कर्मचारी यांचा आदर्श स्तुत्य उपक्रम

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यात आधुनिक हायब्रीडच्या युगात मालदांडीचा उगम याचा प्रत्यय माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका या नावाने समाजातील मुला-मुलींना आधार देणे साठी ज्ञानसेतू ‘अभ्यासीकेचा उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक 09/04/2022 रोजी सायंकाळी 5 वाजता सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या शुभहस्ते, सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपूते मॅडम, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दिलीप स्वामी, सोलापूर उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होत आहे यावेळी सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव ,सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सोलापूर जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षक हेमंतकुमार सानप, मंगळवेढ्याचे व प्रभारी अकलूजचे प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, अकलूज उपविभागीय पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे, अकलूज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, माळशिरस तहसीलदार जगदीश निंबाळकर, माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, माळशिरस नगरपंचायत चे मुख्य अधिकारी माधव खांडेकर, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक, राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबईचे पोलीस उपायुक्त विश्‍वास पांढरे, ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त बाळासाहेब वाघमोडे पाटील, गुजरात मधील आरवली जिल्हा पोलीस अधीक्षक संजय खरात, मुंबई मंत्रालय सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, आयएएस सागर मिसाळ आयपीएस शुभम जाधव, आयएफएस धनंजय मगर, Indian Railways Traffic Service, Assistant Comercial Maneger डॉ. रामदास भिसे, पुणे जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली माऊली चौक डॉक्टर काळे हॉस्पिटल च्या पाठीमागे अकलूज रोड माळशिरस येथे संपन्न होणार आहे तरी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

माळशिरस तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची मुले आयपीएस ,आयएएस, आयएफएस, असे अधिकारी व विविध विभागांमध्ये कर्मचारी कार्यरत आहेत. हायब्रीड च्या आधुनिक युगात माळशिरस तालुक्यात मालदांडीचा उगम झाला असे म्हणण्यास हरकत नाही तरी आपण शेतकरी कुटुंबातील आहोत हायब्रीड ज्वारी ज्याप्रमाणे सरळ कणिस असते फक्त आभाळाच्या दिशेने वाढत त्याला देणं घेणं नसतं तशीच समाजामध्ये मान सुद्धा असतात समाजाचं देणं घेणं नाही. आपली बायका मुलं एवढंच त्यांचं विश्वास असतं. मालदांडी ज्वारीचे कणीस परिपक्व झाल्यानंतर जमीनीकडे झुकत करण आपल्यासाठी कोणीतरी ज्वारीचे बी याने गाडून घेतलेले आहे याच्यासाठी मालदांडी ज्वारी च कणीस जमिनीकडे झुकत असतं तसाच आपण समाजामध्ये जन्मलेलो आहे समाजाचं आपण काही तरी देणे लागतो या न्यायाने माळशिरस तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन प्रतिष्ठान स्थापना केले समाजामध्ये परिस्थितीने गरीब पण गुणवत्ता आहे अशा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा ज्ञान सेतू मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका सुरू केलेली आहे याचा माळशिरस करांना सार्थ अभिमान आहे. कारण स्वतःच्या मुला मुलींचा विचार करणारे कुठे आणि समाजातील मुला-मुलींचा विचार करणारे अधिकारी यांची उंची कुठे याचेही मोजमाप माळशिरस तालुक्यातील अधिकाऱ्यांचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील राज्यातील देशातील अधिकारी घेतील असा लोक उपयोगी आदर्शवत उपक्रम माळशिरस तालुक्यात होत आहे.

ज्ञानसेतू अभ्यासिका मध्ये शांत व स्वच्छ वातावरण, स्पर्धा परीक्षा पुस्तके व नोट्स, मुला-मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था, वर्तमानपत्र व मासिके, वायफाय सुविधा ,फिल्टर चे पाणी, सराव प्रश्नपत्रिका, बसण्याची आरामदायी खुर्ची, तज्ञांकडून मार्गदर्शन अशा अनेक सुविधा उपलब्ध करणारे माळशिरस तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
पोलीस अधिकारी ; ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त बाळासाहेब भानुदास पाटील, मुंबई विभाग राज्य गुप्तवार्ता पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे, गुजरात मधील आरवली पोलीस अधीक्षक संजय ज्ञानदेव खरात, आयपीएस शुभम पांडुरंग जाधव, नागपूर उरमोडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव सावळा टेळे, नवी मुंबई वाशी सहाय्यक पोलीस आयुक्त डी.डी. टेळे, नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल गायकवाड, मणिपूर येथील केंद्रीय राखीव पोलीस दलातील असिस्टंट कमांडर रोहन जवंजाळ,सातारा सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण रामचंद्र देवकर, पुणे पोलीस निरीक्षक अजित पोपट कुंभार, ठाणे रायगड नागठाणे पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तानाजी महादेव नारनवर, मुंबई पोलीस निरीक्षक अजित रामचंद्र सुळे, मुंबई शहर पोलीस निरीक्षक सचिन लक्ष्मण कुंभार, दौंड पोलीस निरीक्षक संतोष गोरे, ठाणे शहर पोलीस निरीक्षक महादेव शिवाजी कुंभार, नांदेड उमरी पोलीस निरीक्षक मोहन बाळासाहेब भोसले, मोखाडा जव्हार पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे, मुंबई पोलीस निरीक्षक कैलास करे, पिंपरी चिंचवड पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ, मुंबई पोलीस निरीक्षक जहांगीर मकबूल मुलानी, जळगाव मोटार वाहन निरीक्षक हनुमंत बाबुराव सुळे, पनवेल मोटार वाहन निरीक्षक प्रकाश कर्चे, नारपोली वाहतूक विभाग उपविभाग सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ तुकाराम कर्णवर पाटील, मसवड सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे, विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिक्षा पोपट शेंडगे, गोंदिया सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे, राजभवन सिक्युरिटी मुंबई सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र भिमराव कुंभार, वाशिम जिल्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद बापू वाघमोडे, नवी मुंबई सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज शिवाजी सालगुडे, पालघर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत सुरेश सुळे, सातारा सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बबनराव भोसले, सातारा सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सोपान वाघमोडे, सोलापूर सहाय्यक पोलीस निरीक्षक ब्रह्मदेव मारुती देशमुख, गोंदिया शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पोपट सिद, सातारा शाहुपुरी पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक अश्विनी भारत वाघमारे, मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय पोलीस उपनिरीक्षक विष्णू रामदास वाघमोडे, मुंबई वनराई पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब शिवाजी वाघमोडे, खडकवासला पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक सचिन विठ्ठल तरडे, भारती विद्यापीठ पोलीस उपनिरीक्षक अंकुश केचे,, पुणे कोंढवा पोलीस स्टेशन पोलिस उपनिरीक्षक विजय हनुमंत वगरे, मुंबई टिळक नगर पोलीस उपनिरीक्षक विक्रमसिंह महादेव मोटे, गडचिरोली पोलीस उपनिरीक्षक सदाशिव नामदेव देशमुख, मुंबई मरीन ड्राईव्ह पोलीस उपनिरीक्षक दीपक शामराव ठोंबरे, मुंबई दहिसर पोलीस उपनिरीक्षक विशाल बाबुराव राऊत, मुंबई पोलीस उपनिरीक्षक सुजाता श्रीकांत यादव, गडचिरोली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण रोहिदास माने, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर नागनाथ राऊत, पुणे शहर पोलीस उपनिरीक्षक विष्णू मारुती देशमुख, वाळवा इस्लामपूर उपनिरीक्षक उत्पादन शुल्क कृष्णा मारुती सुळे, अलिबाग स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक संजय डोंबाळे, मुंबई कांदिवली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ सूळ, पुणे शहर पोलीस उपनिरीक्षक सचिनकुमार तरडे, पुणे पोलीस उपनिरीक्षक गोरख सुहास देव, पुणे हडपसर पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, मुंबई शहर पोलीस उपनिरीक्षक निखिल शेळके, मुंबई शहर पोलीस उपनिरीक्षक शिवरत्न बाळासाहेब पाटील, मुंबई शहर पोलीस उपनिरीक्षक नवनाथ मामा रुपनवर, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस उपनिरीक्षक हरिदास वासुदेव यादव, सांगोला पोलीस उपनिरीक्षक संदेश सावता नाळे, पुणे पोलीस आयुक्तालय पोलिस उपनिरीक्षक विशाल आप्पाराव म्हेत्रे, मालवणी पोलीस उपनिरीक्षक हसन मकबूल मुलानी, मुंबई वरळी पोलीस उपनिरीक्षक तेजस महेंद्र बुगड, नवी मुंबई केंद्रीय गुप्तचर अधिकारी रोहित लेंगरे, मुंबई महानगरपालिका सहाय्यक सुरक्षा अधिकारी छगन बाजीराव काळे
माननीय न्यायाधीश :
उस्मानाबाद परांडा सोपान पांडुरंग राचकर , नागपूर महेश त्र्यंबक ठवरे,
मंत्रालयीन अधिकारी :
मंत्रालय सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य सचिव सदाशिव शंकरराव साळुंखे, मंत्रालय उपसचिव वैद्यकीय शिक्षण विभाग प्रकाश सुरवसे, मंत्रालय अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सहसचिव ज्ञानदेव लक्ष्मण सूळ, मंत्रालय महसूल विभाग सहसचिव विनायक विश्वनाथ लवटे, मंत्रालय नगर विकास विभाग अवर सचिव हर्षवर्धन जाधव, मंत्रालय सार्वजनिक बांधकाम विभाग सहसचिव गणेश संदिपान कचरे, मंत्रालय सामाजिक न्याय विभाग सहसचिव अश्विनी भीमराव यमगर देशमुख, कामगार मंत्रालय उपसंचालक बॉयलर संदीप सदानंद कुंभार, मंत्रालय सामान्य प्रशासन विभाग कक्ष अधिकारी मेघनाथ सुळे, मंत्रालय महसूल विभाग कक्ष अधिकारी भरत बिडे, मुंबई सहाय्यक कक्ष अधिकारी संतोष अंबादास बाबळे, मंत्रालय माहिती तंत्रज्ञान विभाग सह अभियंता कृष्णा ईश्वर सुळे,
महसूल अधिकारी :
आयएएस सागर भारत मिसाळ, कोल्हापूर गडहिंग्लज प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे पाटील, मंगळवेढा प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, मुंबई शहर उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, सांगली भूसंपादन उपजिल्हाधिकारी अजय कुमार कल्याण नष्टे, उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे, जळगाव उपजिल्हाधिकारी किरण अरुण सावंत पाटील, पाटोदा उपविभागीय अधिकारी प्रमोद दत्तात्रय कुदळे, पुणे उपजिल्हाधिकारी हरीश सुळ, भंडारा तुमसर तहसीलदार बाबासाहेब ज्ञानू टेळे, सोलापूर तहसीलदार सोनाली मेटकरी शिंदे,रायगड अलिबाग तहसीलदार सचिन लक्ष्मण शेजाळ, पालघर निवासी नायब तहसीलदार केशव रामराव तरंगे, दौंड नायब तहसीलदार स्वाती रमेश नरूटे, माळशिरस नायब तहसीलदार आशिष लक्ष्मण सानप, रायगड मुरुड नायब तहसीलदार अमोल सदाशिव शिंदे, मंडळ अधिकारी शरद खंडागळे, तलाठी सचिन रूपनवर पाटील, पुरवठा अधिकारी चंद्रकांत लोखंडे,
वनविभाग अधिकारी :
ओरिसा आय एफ एस धनंजय मगर, सातारा विभागीय वन अधिकारी हरिश्चंद्र सुभाष वाघमोडे, अमरावती विभागीय वन अधिकारी शरद करे, नाशिक उपविभागीय वनअधिकारी श्रीमंत एस गायकवाड, गोंदिया सहाय्यक वनसंरक्षक दादा विष्णु राऊत, तामिळनाडू कोईबतुर सहाय्यक वनसंरक्षक गणेश पोपट मिसाळ नागपुर सहाय्यक वनसंरक्षक प्रज्योत पालवे, मुंबई बोरवली सहाय्यक वनसंरक्षक रामेश्वरी अशोक बोंगळे, जळगाव पारोळा वनपरिक्षेत्र अधिकारी सागर विलास मगर, कोल्हापूर व्याघ्र प्रकल्प वनपरिक्षेत्र अधिकारी शिशुपाल गोविंद पवार,
ग्रामविकास विभाग अधिकारी :
जिल्हा परिषद सातारा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव एस घुले, कोल्हापूर आजरा गटविकास अधिकारी बाळासाहेब दत्तात्रय वाघ, परभणी सोनपेठ पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिन भगवान खुडे,सांगली शिराळा पंचायत समिती गटविकास अधिकारी संतोष राऊत, माळशिरस पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी जयसिंगराव पाटील, बारामती सहाय्यक गटविकास अधिकारी अभिमान चिमाजी माने, सांगली मिरज महानगरपालिका मुख्याधिकारी दत्तात्रय महादेव गायकवाड, ठाणे अंबरनाथ अतिरिक्त मुख्य अधिकारी डॉक्टर धीरज चव्हाण, माळशिरस पंचायत समिती जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग उप अभियंता अशोकराव रणनवरे, शाखा अभियंता राजेंद्र रणनवरे, ग्रामसेवक हनुमंत संपत वगरे, ग्रामसेवक सुरेश निंबाळकर, ग्रामसेवक संतोष पानसरे, ग्रामसेवक राजकुमार काळे, ग्रामसेवक मोहन शिंदे,
भुमी अभिलेख अधिकारी
नाशिक जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख महेशकुमार महादेव शिंदे, मुंबई बांद्रा जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख धनाजीराव धायगुडे, औरंगाबाद उपसंचालक भुमी अभिलेख अनिल माने, मुंबई बोरवली नगर भूमापन अधिकारी अमरसिंह रामचंद्र पाटील, पुणे पुरंदर उप अधीक्षक भूमि अभिलेख विकास बापूराव गोफणे, अहमदनगर कर्जत उपअधीक्षक भूमी अभिलेख पूजा विठ्ठल अवताडे,
विक्रीकर अधिकारी:
मुंबई सीमाशुल्क विभाग अतिरिक्त आयुक्त निळकंठ शेळके, नवी मुंबई जीएसटी उपयुक्त विकास नंदकुमार काळे, सातारा गुड्स अण्ड सर्विस टॅक्स सहाय्यक आयुक्त मनीषा वाघमोडे शिंदे, मुंबई माजगाव सहाय्यक राज्यकर आयुक्त मनीषा बाबासाहेब कांबळे, मुंबई माजगाव जीएसटी भवन सहाय्यक विक्रीकर आयुक्त सचिन वाघमोडे, मुंबई माजगाव जीएसटी भवन राज्य कर निरीक्षक प्रताप शंकर पराडे, पालघर राज्यकर निरीक्षक विश्वंभर लक्ष्मण सुळे,
सहकार अधिकारी :
नाशिक जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलानी, रत्नागिरी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सुभाष नाना काळे, खंडाळा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था देविदास मिसाळ.
वित्त व लेखा अधिकारी :
रायगड भवन महानगरपालिका लेखापरीक्षण वित्त विभाग सहाय्यक संचालक महादेव गेना टेळे, बृहन मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपमुख्य लेखा अधिकारी दादा शंकर गोरड,
महिला व बालकल्याण अधिकारी :
पुणे कोथरूड शहरी प्रकल्प बाल विकास प्रकल्प अधिकारी सुरेश सावळा टेळे, मंगळवेढा ग्रामीण प्रकल्प बालविकास अधिकारी जगन्नाथ बिराजी गारूळे,
शिक्षण अधिकारी:
पुणे प्राथमिक शिक्षण आलय महाराष्ट्र राज्य अधीक्षक शालेय शिक्षण सुरेश बळवंत वाघमोडे, पुणे जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी अजिंक्य आप्पा खरात,
अभियंता अधिकारी:
दिल्ली संशोधन अभियंता दीपक वासुदेव यादव, मुंबई अधीक्षक अभियंता राजेंद्र हनुमंत झंजे, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम उपविभाग करकम विभागीय अभियंता धनंजय अंबादास पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज शाखा अभियंता गोविंद मल्हारी कर्णवर पाटील, घाटकोपर उप अभियंता संग्राम पाटील, पुणे जुन्नर शाखा अभियंता महावितरण सुनिल निवृत्ती टेळे, सार्वजनिक बांधकाम विभाग मंगळवेढा सहाय्यक अभियंता गोरख शिवानंद बंडगर, पनवेल महानगरपालिका कनिष्ठ अभियंता अनिल उत्तम कोकरे, यवतमाळ जलसंपदा विभाग सहाय्यक कार्यकारी अभियंता सागर सोपान काळे, ठाणे मुरबाड जलसंपदा विभाग उपअभियंता नवनाथ लक्ष्मण गोरड, कृष्णा भीमा विकास महामंडळ पुणे अभियंता नामदेव करे, पनवेल उरण महावितरण शाखा अभियंता दत्ता महादेव सुळे, इंदापूर जलसंपदा विभाग शाखा अभियंता चंद्रकांत शिवाजी तरंगे, म्हाडा मुंबई कार्यकारी अभियंता भीमराव संभाजी काळे, सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकलूज कनिष्ठ अभियंता सुरज दत्तात्रय ठवरे.
कृषी /उद्यान पशुसंवर्धन अधिकारी:
बीड जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी सुभाष मुकुंद साळवे, सोलापूर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र वैज्ञानिक डॉक्टर सोमनाथ पाखरे, दौंड तालुका कृषी अधिकारी राहुल राजू माने, सातारा वाई तालुका कृषी अधिकारी प्रशांत भगवंतराव शेंडे, ठाणे जिल्हा माती परीक्षण अधिकारी तृप्ती झंजे वाघमोडे, इंदापूर तालुका कृषी अधिकारी बीएस रुपनवर, रायगड खलापुर तालुका कृषी अधिकारी ऋतुजा तानाजी नारनवर (अर्चना माणिकराव सुळ) पंढरपूर मंडल कृषी अधिकारी नागेश मनोहर पाटील, हातकणंगले मंडल कृषी अधिकारी नंदकुमार अण्णा मिसाळ, करकम मंडल कृषी अधिकारी महेश नामदेव देवकाते, कृषी आयुक्तालय पुणे कृषी अधिकारी प्रज्योती सोपानराव बिचुकले, कृषी आयुक्तालय पुणे गुणवत्ता नियंत्रण कृषी अधिकारी अजय हनुमंत वगरे, कोल्हापूर शिराळा सरकारी रोपवाटीका कृषी अधिकारी गोरखनाथ सदाशिव गोरे, कोल्हापूर कृषी अधिकारी कृष्णा हरिदास बाबर, फलटण कृषी अधिकारी मनिषा करे, रायगड रोहा कृषी अधिकारी महादेव बिरा करे, चीपळून कृषी अधिकारी श्रीमंत करे, माळशिरस पंचायत समिती कृषी अधिकारी नितीन चव्हाण, इंदापूर तालुका कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक राजू शंकर घुले, कृषि सहाय्यक संभाजी वाघमोडे, कृषि सहाय्यक विजय लोखंडे, मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्य अधीक्षक उद्यान नागेश रामा विरकर, बृहन्मुंबई महानगरपालिका उपउद्यान अधीक्षक, गोरेगाव मुंबई कनिष्ठ वृक्ष अधिकारी रूपाली जनार्दन शिंदे, अंधेरी पूर्व कनिष्ठ वृक्ष अधिकारी प्रदीप जाधव, इंदापूर पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ. रामचंद्र महादेव शिंदे, महाळुंग पशु विकास अधिकारी डॉ. अविनाश शिवाजी रेडे पाटील, नागज सांगोला पशु विकास अधिकारी डॉ. भगवान करे, वाघोली पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल बाळासाहेब सातपुते, अमरावती विभागीय चारा विकास अधिकारी अण्णा जगन्नाथ खरात. जलसंपदा विभाग निरा उजवा कालवा माळशिरस लिपीक मल्हारी लोखंडे,
बँक अधिकारी :
नाबार्ड पुणे सहाय्यक महाव्यवस्थापक आजिनाथ लक्ष्मण टेळे, पुणे गुलटेकडी बँक ऑफ बडोदा मुख्य व्यवस्थापक शिवाजी तुकाराम सर्जे, कच्छ भुज अमर शिंदे, करमाळा बँक ऑफ इंडिया कृषी अधिकारी युवराज कोंडीबा पाटील, सोलापूर कॅनरा बँक कृषी अधिकारी धैर्यशील डी काळे, पुणे सेंट्रल बँक ऑफ इंडिया वरिष्ठ व्यवस्थापक विशाल वसंत देवकर, सोलापूर बँक ऑफ महाराष्ट्र वरिष्ठ व्यवस्थापक कृषी अधिकारी वैभव हनुमंत घाडगे, महूद बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक शामराव शिवाजी टेळे, सांगोला जवळा शाखा व्यवस्थापक सतीश हनुमंत दडस, रत्नागिरी चिपळूण युनियन बँक ऑफ इंडिया प्रभारी कर्ज विभाग अधिकारी गोरख गजानन तरंगे, पुणे स्वारगेट कॅनरा बँक प्रभारी शाखाधिकारी आनंदराव धोंडीबा पालवे, राजस्थान बँक ऑफ बडोदा माधोपुर कृषी अधिकारी हनुमंत रामा काळे, माढा कुर्डूवाडी बँक ऑफ इंडिया कृषी अधिकारी मोहन पंढरीनाथ लेंगरे, उस्मानाबाद बँक व्यवस्थापक विकास गौतम गायकवाड, सोलापूर स्टेट बँक ऑफ इंडिया सहाय्यक व्यवस्थापक अर्जुन पितांबर नरळे, सोलापूर बँक ऑफ इंडिया वरिष्ठ शाखा व्यवस्थापक ज्योतीराम प्रकाश कुंभार, आमदाबाद बँक ऑफ बडोदा कृषी अधिकारी दत्तात्रेय सातपुते, गुजरात बँक ऑफ बडोदा कृषी अधिकारी अविनाश दिनकर वाघमोडे, कर्जत बँक ऑफ बडोदा कृषी अधिकारी गणेश साहेबराव शिंदे, जमशेदपूर बँक ऑफ इंडिया प्रसन्न ज्योत शंकरराव शिरसागर, अकलुज बँक ऑफ इंडिया कृषी अधिकारी आकाश मिसाळ, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि शाखा माळशिरस शाखा व्यवस्थापक संतोष ताटे,
मार्डी तालुका माण वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक येवले, वसई वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजू सूळ,
इतर अधिकारी :
दिल्ली कॅप्टन आर्मी डिफेन्स फोर्स विजय विवेक मोरे, मुंबई कलीना सायबर फॉरेन्सिक वैज्ञानिक अधिकारी विशाल सावळा पांढरे, सांगली सहाय्यक आयुक्त कार्यालय समाज कल्याण निरीक्षक सुनील शिवाजी कर्चे, सातारा फलटण सहाय्यक सरकारी अभियोक्ता चंद्रकांत शामराव सुसलादे, जळगाव इंडियन पोटॅश सहाय्यक व्यवस्थापक शिवाजी शंकर ठवरे, पुणे सीआयडी सहाय्यक राज्य परीक्षक दस्तऐवज शिवाजी पांडुरंग विरकर, मुंबई नरिमन पॉईंट एल आय सी विशेष अधिकारी हनुमंत दत्ता सुळे, असे अनेक क्लास वन क्लास टू अधिकारी आहे. वर्ग तीन व चतुर्थकर्मचारी सुद्धा यामध्ये सामील आहेत. भविष्यात अजून अधिकारी व कर्मचारी सामील होतील यात तीळ मात्र शंका असण्याचे कारण नाही.

महाराष्ट्रमध्ये पहिल्यांदाच ज्ञानसेतू अभ्यासिकेची समाजातील गरीब होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना भविष्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरता अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करणारे सर्व विभागातील अधिकारी व सर्व कर्मचारी माळशिरस तालुक्यातील पूर्व ,पश्चिम, दक्षिण, उत्तर ,आग्नेय, नैऋत्य ,वायव्य, ईशान्य अशा आठ दिशा मध्ये विखुरलेल्या सर्व गरजू व दिशाहीन तरुणांना दिशा देण्यासाठी माणुसकीचं नातं घेऊन समाजकार्यासाठी उतरलेल्या सर्व माळशिरसच्या भूमिपुत्रांना बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांचेकडून खास अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवेळापूर विकास सेवा सोसायटीच्या मतदारांपर्यंत शिट्टीचा आवाज घुमला.
Next articleउपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. प्रसाद सूर्यवंशी यांची अवैध दारू विकणाऱ्यांवर धडक कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here