माळशिरस पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकने यांचा माळशिरस नगर विकास युवक आघाडीकडून सत्कार

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकने यांचा माळशिरस नगर विकास युवक आघाडी यांच्याकडून सत्कार करण्यात आला.

यावेळी ॲड. दादासाहेब पांढरे, मनसे तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ टेळे, नगरसेवक कैलास वामन, युवा उद्योजक सचिन देशमुख, मुस्लिम आरक्षण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रशीदभाई शेख, अहिल्यादेवी विकास सोसायटीचे संचालक मोहन टेळे, मुस्लिम जमात माळशिरस शहर अध्यक्ष अजीम भाई मुलाणी, मनसे माळशिरस शहराध्यक्ष सुरेश वाघमोडे, संजय वाघमोडे, रियाज मुजावर, बाबा शेख, अमोल सावंत, नागेश शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleगोरडवाडी येथे ह.भ.प. संजीवनीताई शिंगाडे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार
Next articleआ. राम सातपुते व अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी स्वर्गीय एकनाथ देशमुख यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here