माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथील देशमुख परिवाराच्या वतीने मंगळवार दि. ११/०४/२०२३ रोजी जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन देशमुख वस्ती, ६१ फाटा, सिद्धनाथ मंदिर शेजारी, माळशिरस, ता. माळशिरस करण्यात आले आहे.
तरी नजरचुकीने नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तेष्ट यांना आमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, अशी विनंती बापू माधव देशमुख सदाशिव बापू देशमुख, अशोक बापू देशमुख, मारुती शंकर देशमुख, नवनाथ शंकर देशमुख, अनिल शंकर देशमुख व समस्त देशमुख परिवाराच्यावतीने करण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng