माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री दुग्धविकास पशुसंवर्धन व मत्स्य मंत्री आ. महादेवजी जानकर यांनी शुभम हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ. दत्तात्रय सर्जे, डॉ. दिपाली सर्जे यांनी महादेवजी जानकर यांचा यथोचित सन्मान केला.
यावेळी माऊली सलगर, ॲड. अजित पाटील, नितीन धायगुडे, ॲड. संजय माने पाटील, शाहिद मुलाणी, पै. रणजित सुळ, माऊली सरक, तालुका अध्यक्ष वैजनाथ पालवे, नामदेव टकले, सागर राऊत, अमर जानकर, तानाजी खरात, महादेव भोसले आदींसह राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng