माळशिरस शहरात चिल – इन कॅफेचा उद्घाटन समारंभ थाटात व उत्साहात संपन्न होणार.

उत्तमराव जानकर, डॉ. आप्पासाहेब देशमुख, प्रकाशराव पाटील, डॉ. रामदास देशमुख, तुकाराम भाऊ देशमुख, गौतमआबा माने, शिवाजीराव देशमुख, तहसीलदार जगदीश निंबाळकर, नायब तहसीलदार तुषार देशमुख, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या उपस्थितीत संपन्न होणार.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस शहरातील गोपाळराव देव प्रशालेच्या समोरील बाजूस सर्व सुख सुविधाने परिपूर्ण असणारे ‘चिल इन कॅफे’ या कॉफी शॉपचे माळशिरस येथे सोमवार दि. 27/06/2022 रोजी सायं. ४ वा. या शुभ मुहूर्तावर सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न होणार आहे.

यावेळी माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाशराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. रामदास देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य तुकारामभाऊ देशमुख, पंचायत समिती सदस्य गौतमआबा माने, माळशिरसचे उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख आदी मान्यवरांसह प्रशासनातील माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर, नायब तहसीलदार तुषार देशमुख, माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्यासह माळशिरस व कण्हेर परिसरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी सदर शुभारंभ प्रसंगी आपण उपस्थित रहावे, असे बाजीराव माने पाटील व विक्रमसिंह माने पाटील यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या आमदारांचा नातेपुते येथे बॅनर जाळून निषेध
Next articleसंभाजी ब्रिगेडच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन लोकराज्य दिन म्हणून साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here