मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धनुष्यबाण महाळुंग श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत अधांतरी राहिले.

नऊ उमेदवारांच्या मतांची बेरीज पाहिल्यानंतर शिवसैनिकांच्या कार्याची ओळख आणि मतदारांचा पाठिंबा लक्षात येईल.


महाळुंग ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील महाळुंग श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत धनुष्यबान चिंन्हावर नऊ सदस्य निवडणुकीच्या रिंगणात होते नऊ सदस्यांच्या मतांची बेरीज 125 होत आहे सत्तेत मुख्यमंत्रीपदावर असणाऱ्या राजकीय पक्षाच्या नऊ उमेदवारांच्या माताची बेरीज आणि एखादा सर्वसामान्य माणूस कोणत्याही पक्षाचा आधार न घेता निवडून आलेले आपण पाहतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धनुष्यबाण महाळुंग श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत अधांतरी राहिलेले आहे 9 उमेदवारांच्यामतांची बेरीज पाहिल्यानंतर शिवसैनिकांच्या कार्याची ओळख आणि मतदारांचा पाठिंबा लक्षात येईल.
महाळुंग श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मध्ये 813 मतदारांपैकी 24 मते प्रभाग क्रमांक 4 मध्ये 741 पैकी 14 मते प्रभाग क्रमांक 8 मध्ये 676 पैकी 2 मते प्रभाग क्रमांक 9 मध्ये 893 पैकी 22 मते प्रभाग क्रमांक 12 मध्ये 465 पैकी 26 मते प्रभाग क्रमांक 14 मते 621 पैकी 12 मते प्रभाग क्रमांक 15 मध्ये 569 पैकी 3 मते प्रभाग क्रमांक 16 मते 581 पैकी 10मध्ये प्रभाग क्रमांक 17 मध्ये 554 पैकी 12 मते एकूण नऊ प्रभागांमध्ये 59 13 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता त्यापैकी शिवसेनेच्या धनुष्यबाणाला 125 मतदान पडलेले आहेत. नऊ उमेदवारांच्या मतांची बेरीज पाहिल्यानंतर शिवसैनिकांच्या कार्याची ओळख आणि मतदारांचा पाठिंबा लक्षात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता यांची चुकीच्या रस्त्याची नोटीस – संतोष पाटील.
Next articleराष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाला अंधारात ठेवल्याने नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे भवितव्य अंधारात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here