मेखळी येथील नामदेव सहकार भवन इमारतीचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

बारामती (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याहस्ते बारामती तालुक्यातील मेखळी येथील नामदेव बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या ‘नामदेव सहकार भवन’ या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी नामदेव सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मारुतराव देवकाते, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेत सामाजिक बांधिलकीच्या भावनेने काम होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याहस्ते घाडगेवाडी येथील पतसंस्थेच्या नवीन इमारतींचे उद्घाटन
Next articleबारामती येथील विकासकामांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली पाहणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here