मेडद ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…

मेडद (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी दि. १८/१२/२०२२ रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील मेडद येथे ५ वार्ड असून १९९० पुरुष आणि १७९९ स्त्री असे एकूण ३७८९ एवढे मतदार आहेत. मेडद ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षित आहे.

वार्ड क्र. १ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ७५८ मतदार आहेत.

वार्ड क्र. २ मध्ये अनुसूचित जाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ८१३ मतदार आहेत.

वार्ड क्र. ३ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री आणि सर्वसाधारण असे दोन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ६९२ मतदार आहेत.

वार्ड क्र. ४ मध्ये अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण स्त्री असे दोन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ५८४ मतदार आहेत.

वार्ड क्र. ५ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ९४२ मतदार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleखंडाळी दत्तनगर ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…
Next articleमारकडवाडी ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here