मोटेवाडी येथील राजु हुलगे यांचे दुःखद निधन

माळशिरस ( बारामती झटका )

मोटेवाडी ता. माळशिरस येथील ग्रामपंचायत क्लार्क व रोजगार सेवक राजु बाळु हुलगे (वय २९) यांचे दि. १५ मार्च २०२२ रोजी दुपारी ३.३० वा. दुःखद निधन झाले. त्यांच्या पाश्चात वडील, आई, पत्नी, २ मुले, आजी असा मोठा परिवार आहे. राजू हुलगे यांच्या निधनाने मोटेवाडी गावावर मोठी शोककळा पसरली आहे. मोटेवाडी व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleविरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या माध्यमातून माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा.
Next articleखंडाळी हायस्कूल मध्ये १० वी ची परीक्षा सुरु…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here