अकलूज (बारामती झटका)
मागील कित्येक वर्षांपासून माझी शुगर ३५० ते ४०० असायची. मला या शिबीराची माहिती बावडा येथील गिरमे काकांनी सांगितली. त्यामुळे मी हे शिबीर मेरठ दिल्ली येथे जाऊन केले. तेव्हापासून माझी शुगर ११० ते १३० इतकी असते. तसेच माझ्या चेहऱ्यावरील काळे डाग नाहीसे झाले, थकवा कमी झाला, चष्मा नंबर वाढला होता तोही कमी झाला, असे बापू (संपत) चांदणे निमगाव केतकी ता. इंदापूर (मो. 9922419243) यांनी सांगितले.
अकलूज येथे सात दिवसीय “रामचरित मानस” वर आधारित आरोग्य व अध्यात्म विकास शिबीराचे आयोजन
इंटरनॅशनल असोशिएशन फाॕर सायन्टीफिक स्प्रिरिच्यु आॕलिज्म मेरठ (उत्तर प्रदेश) या संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक डाॕ. गोपाल शास्ञीजी (मेरठ) हे शिबीर सोमवार दि. १८ एप्रिल २०२२ ते २४ एप्रिल २०२२ या कालावधीत सकाळी ८ ते सायंकाळी ८ पर्यंत अकलूज येथील निसर्गरम्य अशा “आनंदी गणेश मंगल कार्यालय” आनंदनगर, अकलुज ता. माळशिरस जि.सोलापूर संपन्न होणार आहे.
शिबीर रजिस्ट्रेशन शुल्क रु ३०००/- सात दिवसासाठी अधिक मुक्काम करणा-या साधकासाठी निवास व्यवस्था रु १२००/- करण्याची अंतिम दि. १७ एप्रिल २०२२ आहे. यानंतर नोंदणी केली जाणार नाही.
अधिक माहिती व रजिस्ट्रेशन साठी संपर्क प्रा. धनंजय देशमुख मो. 9260710710
(फोन पे, गुगल पे).

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng