नवी मुंबईचे कार्यसम्राट नगरसेवक शंकरराव मोरे यांनी चिरंजीव रणजीत यास केक भरविला.
नवी मुंबई ( बारामती झटका )
नवी मुंबई कोपर खैरणे येथील प्रभाग क्रमांक 46 चे भारतीय जनता पार्टीचे कार्यसम्राट नगरसेवक शंकरराव मोरे यांनी युवा नेते रणजित पंढरीनाथ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून स्वतः हाताने भरून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पंढरीनाथ काळे नितीन मामा हिंगे अनिल चिकणे पोपटराव रुपनवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

माळशिरस तालुक्यातील भांब गावचे पंढरीनाथ काळे कोपरखैरणे येथे नोकरी व उद्योग व्यवसाय मुळे वास्तव्यास आहेत. त्यांनी नवी मुंबईसारख्या शहरांमध्ये अनेक मित्र जोडले गेले आहेत सामाजिक व राजकीय कामांमध्ये नेहमी काळे परिवार यांचा सहभाग असतो युवा नेते रणजीत काळे यांचा वाढदिवस नगरसेवक शंकरराव मोरे यांनी आपल्या कार्यालयांमध्ये उत्साही वातावरणामध्ये वाढदिवस साजरा करून भावी कारकिर्दीस व वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng