मांडवे (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील मांडवे येथील रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल आणि रत्नत्रय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात MHT-CET कोर्स करण्याची विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. माफक फीच्या दरात कोर्ससाठी ॲडमिशन सुरू करण्यात आलेले आहे.
या संस्थेची वैशिष्ट्य म्हणजे अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद, प्रशस्त इमारत व क्रीडांगण, ई लर्निंग ची सोय, निसर्गरम्य स्कूल परिसर, आरओ प्युरिफाईड पिण्याच्या पाण्याची सोय, सुसज्ज ग्रंथालय, सर्व सोयींनी युक्त संगणक कक्ष, प्रोजेक्टरद्वारे अध्यापनाची सोय, विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, MHT-CET / JEE व NEET यांचे वेगळे वर्ग, स्कूल बसची सोय, निकालाची १००% परंपरा ही आहेत.

ॲडमिशनसाठी ९८९००६३५२३, ९०९६९५०४०८, ७०२०७६३९६१ या नंबर वर संपर्क साधून प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.