राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी धुलिवंदनाचा आपल्या सहकाऱ्यांबरोबर रंग खेळून आनंद घेतला .

निरा- नरसिंहपूर (बारामतीझटका बाळासाहेब सुतार यांजकडून)

राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत  धुलिवंदनाचा रंग खेळून आनंद घेतला. धुलीवंदन म्हणजेच धुळवड सणाच्या निमित्ताने  तळजाई टेकडी येथे नेहमीप्रमाणे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार  दत्तात्रय भरणे , त्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत धुळवड खेळण्याचा आनंद लुटला. तसेच धुळवड खेळत आसताना कोरड्या रंगाचा वापर करा. पाण्याचा अपव्यय टाळा. नैसर्गिक रंगांनाच प्राधान्य द्या. आनंदाने होळी खेळूयात. असे आवाहन नामदार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले व  सर्वांना धुलीवंदनच्या शुभेच्छा देऊन आनंद घेतला .

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतभैया शिंदे यांची सहा तास महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
Next articleजिल्हा तालीम संघाला विश्वासात घेतल्याशिवाय महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार नाही – शरदचंद्रजी पवार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here