राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन

पुणे (बारामती झटका)

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसीलदार श्री. कुराडे, नायब तहसीलदार श्रावण ताठे, आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसंगणकीकृत सातबारा व ई-पीक पाहणी उपक्रम देशासाठी मार्गदर्शक ठरेल – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
Next articleसफाई कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना प्राधान्य द्या – डॉ. पी. पी. वावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here