लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी माळशिरसच्या मुस्लिम समाज बांधवांची अडचण दूर केली.

अंधारातील कबरस्तान उजेडात आणल्याने मुस्लिम समाज बांधवांना फायदा होणार – शौकत शेख

माळशिरस ( बारामती झटका )


मुस्लिम समाजाचे ए कब्रस्तान ऐंशी नव्वद वर्षचे जुने आहे. मुस्लिम समाजा कडे. कब्रस्तान चा 6 एकराचा उतारा आहे पण अतिक्रमण होत होत त्यामध्ये फक्त दीड एकर ते पावणेदोन एकर एवढी जमीन शिल्लक आहे म्हणून राहिलेली जमिनीवर अतिक्रमण होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या फंडामधून पाठीमागच्या काळात चारी बाजूला वॉल कंपाऊंड बसवले होते पण रात्री-अपरात्री वय झाली असता अंधारामध्ये दफन करण्यात येत होते. स्वतः शौकत शेख माजी ग्रामपंचायत सदस्य सतत माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री रामभाऊ सातपुते यांच्याकडे हायमास्ट साठी सतत मागणी केली मुस्लिम समाजाची अडचण लक्षात घेऊन माझ्या विनंतीचा मान ठेवून आमदार लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी हायमास्ट दिवा त्यांच्या आमदार फंडातून मंजूर केला.

अंधारातील कबरस्तान उजेडात आणल्याने मुस्लिम समाज बांधवांना फायदा होणार आहे. हायमास्ट दिवा बसण्याकरता फाउंडेशन करण्याचे काम चालू झाले येत्या दोन दिवसात माळशिरस कबरस्तान येते हायमास्ट दिवा चमकणार आहे. मुस्लिम समाजाचे रात्रीच्या वेळेस मयत झाल्यास त्याचा फायदा होणार आहे
माजी ग्रामपंचायत सदस्य शौकत शेख यांच्या प्रयत्नामुळे प्रयत्नाला यश आल्याने त्यांनी आमदार सातपुते साहेबांना स्वतः फोन करून आभार मानले हायमास्ट दिव्याचे फाउंडेशन चालू केले त्यावेळेस मुस्लिम समाज बांधव यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आवरण निर्माण झालेली आहे . दफनभूमी मध्ये शौकत शेख महाराष्ट्र आरक्षण कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष रशीद शेख अमीर भाई शेख सोहेल पठाण पत्रकार शकील मुलांनी पत्रकार त्याप्रमाणे अमीर पठाण हमीदभाई मुलानी फिरोज मनेरी अरमान मनेरी वसीम शेख अनिस मुजावर अस्लम भाई मुजावर आरिफ काझी अन्सार शेख अनु बिद्रे शमशुद्दीन बिद्रे आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleआर्य वैश्य महासभा व युवा ग्रुपच्या वतीने गरजूंना दिवाळी वस्तूंची भेट
Next article२४व्या ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत ब्राँझ पदक मिळवले बद्धल पै. तेजस गायकवाड यांचा सत्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here