लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी नातेपुते येथील मुस्लिम बांधवांच्या शाही मज्जीद येथील अंधाराची अडचण दूर केली.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधवांची अडचण दूर केल्याने समाजात आनंदाचे वातावरण.

नातेपुते ( बारामती झटका )

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी नातेपुते येथील शाही मज्जिद ठिकाणी आमदार फंडातून हायमास्ट दिवा दिलेला आहे. अनेक दिवस शाही मज्जीद येथे मुस्लीम बांधव अंधारात रात्री-अपरात्री मज्जिद मध्ये यावे लागते, त्यावेळी अंधाराची अडचण होत होती.

लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मुस्लिम बांधवांची अडचण ऐन रमजानच्या महिन्यात अडचण दूर केलेली आहे. हायमास्ट दिवा बसवल्यानंतर आमीन काझी, बशीर काझी, आमीर बागवान, साजिद मुलाणी, निजाम आतार भारतीय जनता पार्टीचे नातेपुते शहराध्यक्ष भैय्यासाहेब चांगण, अमित चांगण आदी मान्यवर यांनी हायमास्ट दिव्याची चाचणी केली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसंजय सुतार यांचे फुफुसाच्या रक्त वाहिनीमध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्याने उपचारादरम्यान निधन
Next articleमेडीक्वीन मेडिको पेजेंट मिसेस महाराष्ट्र 2022 स्पर्धेचा तिसरा सीजन संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here