वाघोली (बारामती झटका)

वाघोली ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार चंद्रकांत संभू पवार यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी ह्रदय विकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले. कै चंद्रकांत संभु पवार हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांचे पश्चात दोन विवाहित, एक विवाहित मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
वाघोली वि. का. वि. संस्थेचे माजी व्हा. चेअरमन संतोष पवार यांचे वडील होते.
बारामती झटका परिवाराकडून स्व. चंद्रकांत पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. संपादक श्रीनिवास कदम पाटील बारामती झटका