वाघोली येथील प्रगतशील बागायतदार दत्तात्रय मिसाळ यांचे दु:खद निधन

संभाजी ब्रिगेडचे माळशिरस तालुका अध्यक्ष दिगंबर मिसाळ यांना पितृशोक

वाघोली (बारामती झटका)

वाघोली ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार दत्तात्रय नारायण मिसाळ यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दि. १६ जानेवारी २०२३ रोजी दु:खद निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे, भाऊ असा परिवार असून संभाजी ब्रिगेडचे माळशिरस तालुका अध्यक्ष दिगंबर मिसाळ यांचे ते वडील होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस नगरपंचायत हद्दीत अतिक्रमणाने डोके वर काढले, प्रशासनाची डोळेझाक ?
Next articleनिवडणूक आयोगाकडून ‘रिमोट व्होटिंग मशीन’ चे आज प्रात्यक्षिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here