वेळापुरात टायसन ग्रुपच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

वेळापूर (बारामती झटका)

दि. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 293 जयंती महाराष्ट्र राज्य टायसन ग्रुप आणि महाराष्ट्र राज्य टायसन ग्रुप यांच्यावतीने पालखी चौक येथे अध्यक्ष पिनुभाऊ येडगे यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सतीशराव माने देशमुख, युवक नेते अमृतराज माने देशमुख, काकासाहेब जाधव, ओंकार माने देशमुख, माजिद मुलाणी, स्वप्निल माने देशमुख, लखन मंडले, विजय बनसोडे, शाम मंडले, राहुल बोडरे, भैया बाबर, अशोक जाधव, मैनूदिन तांबोळी, प्रदीप सरवदे, महेंद्र साठे, अमोल साठे, अमजद शेख, हरी मेटकरी, योगेश शेटे, बजरंग कानगे, ओंकार खराडे, रामा बोडरे, काका डोंबाळे, सागर जगताप, प्रशांत चंदनशिवे, दत्ता येडगे, पिनू लोखंडे, राहुल सराटे, अरुण लोखंडे, किशोर चंदनशिवे, मंगेश तुपे, रामभाऊ बोडरे, नारायण सर्वगोड, नितीन भाकरे, शिवाजी मोहिते पाटील, प्रमोद नवगण, अजय कोळेकर, शिवराज लेंगरे, अजय सराटे आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांचे आभार पिनू येडगे यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यातील 36 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर – तहसिलदार जगदीश निंबाळकर.
Next articleविठ्ठल कारखाना निवडणुकीत माळी समाजाचा अभिजीत पाटील यांना पाठिंबा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here