वेळापूर ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…

वेळापूर (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी दि. १८/१२/२०२२ रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील वेळापूर येथे ६ वार्ड असून ६७३८ पुरुष आणि ६१६० स्त्री असे एकूण १२,९०० एवढे मतदार आहेत. वेळापूर ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे.

वार्ड क्र. १ मध्ये सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण १९९२ मतदार आहेत.

वार्ड क्र. २ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण २२५० मतदार आहेत.

वार्ड क्र. ३ मध्ये अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण स्त्री असे दोन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण २९९५ मतदार आहेत.

वार्ड क्र. ४ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण २३१४ मतदार आहेत.

वार्ड क्र. ५ मध्ये अनुसूचित जाती स्त्री, नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण १७९५ मतदार आहेत.

वार्ड क्र. ६ मध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण १५५४ मतदार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे परिवर्तनाची लाट निर्माण होणार – सौ. उर्वशीराजे मोहिते पाटील .
Next articleपिसेवाडी ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here