पत्रकार अमोल साठे यांना पितृशोक.
वेळापूर ( बारामती झटका )
वेळापूर येथील दत्तात्रय किसन साठे यांचे मुंबई येथे काल दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्यावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत आले आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक सून, एक भाऊ, दोन भावजय असा परिवार आहे. एएस न्यूजचे संपादक अमोल साठे यांचे ते वडील होते.
वेळापूर येथे पत्रकार अमोल साठे यांच्या निवासस्थानी दि. 7/11/2022 रोजी दुपारी बारा वाजता फुलाचा कार्यक्रम होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng