वेळापूर येथील महेश यात्रा कंपनीच्या वतीने अष्टविनायक यात्रेचे आयोजन

स्पेशल लक्झरी बसने अष्टविनायक, भीमाशंकर, आळंदी, देहू, भुलेश्वरसह प्रति बालाजी यात्रा

वेळापूर (बारामती झटका)

वेळापूर येथील महेश यात्रा कंपनीच्यावतीने तीन दिवसांच्या अष्टविनायक यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १७/०७/२०२२ ते मंगळवार दि. १९/०७/२०२२ या तीन दिवशी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

ही यात्रा वेळापूर, मोरगाव, सिद्धटेक, भुलेश्वर, थेऊर, रांजणगाव, लेण्याद्री, ओझर, भीमाशंकर, आळंदी, देहू, महाड, पाली, केतकावळे (प्रति बालाजी), नारायणपूर, सासवड, जेजुरी, मोरगाव, अकलूज अशी असणार आहे. या यात्रेचा प्रवास, निवास, एक वेळ नाश्ता, एक वेळ भोजन, दोन वेळ चहा असे एकूण ४५००/- रु. आहे. रिझर्वेशन करतेवेळी २०००/- रु. ॲडव्हान्स भरणे आवश्यक आहे. उर्वरित रक्कम २५००/- रु. यात्रा निघतेवेळी देणे बंधनकारक राहील. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन महेश यात्रा कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्क गुरव आर. जी. मो. नं. ९८९००७४०९६, ७५८८०१९२५७, ७०२०४८५०६०

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमविआच्या माध्यमातून सुरू झालेला जलसंपदा विभागातील प्रवास सदैव माझ्या स्मरणात राहील – जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील
Next articleनातेपुते शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणे काढलेली असल्याने व्यापारी व स्थानिक नागरिक यांनी घेतला मोकळा श्वास.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here