श्रीपूर (बारामती झटका)
श्रीपूर ता. माळशिरस येथील बीमा सागर महाराष्ट्र डिस्टरली लि. श्रीपूरचे कामगार राजू रामचंद्र शिवशरण (वय ५२) यांचे काल रात्री ११ वा. सोलापूर येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, बहिणी, चार विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. ते अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे, प्रामाणिक व्यक्ती म्हणून या परिसरात ओळखले जात होते. त्यांच्या अकस्मात निधनामुळे श्रीपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng