संग्रामसिंह मोहिते-पाटील यांची शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज या संस्थेच्या अधक्षपदी निवड झाल्या बद्दल सत्कार

अकलूज (बारामती झटका)

मा. संग्रामसिंह मोहिते-पाटील यांची शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज या संस्थेच्या अधक्षपदी निवड झाल्या बद्दल अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय, वेळापूर विकास समितीचे अध्यक्ष श्री अमरसिंह माने देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते-पाटील व स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अर्धनारी नटेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य दादा साठे, प्रा. नानासाहेब वरकड, प्रा. रविंद्र माने, प्रा. बिटू मोलाणे, प्रा. आशा गायकवाड, मोरे मॅडम, रविंद्र साळुखे सर इ. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी संग्रामसिंह मोहिते पाटील यांची निवड.
Next articleछत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू सेवक जिवाजी महाले होते – आमदार राम सातपुते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here