अकलूज (बारामती झटका)
सदाशिवराव माने विद्यालयातील शिक्षक नवनाथ संभाजी बनसोडे यांना पितृषोक त्यांचे वडील कै. संभाजी यशवंत बनसोडे रा. धानोरे, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांचे शुक्रवार दि. २४ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ७६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. ते धानोरे गावचे ते माजी उपसरपंच होते.
तसेच वारकरी संप्रदायातील एक प्रमुख व्यक्तिमत्व असा त्यांचा लौकिक होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सहा नातवंडे असा परिवार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng