सुरवड (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून
इंदापूर तालुक्यातील सुरवड येथील आज प्रहार अपंग क्रांती संस्था, शाखा सुरवड या शाळेचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी अनिल जी. मेमाने अध्यक्ष प्रहार संघटना पुणे जिल्हा, बाबासाहेब जगताप कार्याध्यक्ष प्रहार संघटना पुणे जिल्हा, बाबासाहेब पाडुळे उपाध्यक्ष पुणे जिल्हा, आनंदराव गायकवाड अध्यक्ष इंदापूर तालुका, सौ. दीपाली ताई वाघमोडे महिला अध्यक्ष इंदापूर तालुका, सुशिला ढाणे महिला उपाध्यक्ष इंदापूर तालुका, रामदास चव्हाण सहसचिव इंदापूर तालुका, नाना लावंड कार्याध्यक्ष इंदापूर तालुका, सचिन सूर्यवंशी शहराध्यक्ष इंदापूर, ज्ञानदेव कांबळे प्रसिद्धी अध्यक्ष इंदापूर तालुका, शोभा शिंगाडे महिला कार्याध्यक्ष इंदापूर तालुका, दादा पाटोळे इंदापूर शहर उपाध्यक्ष, सुरेशजी मेहेर मा. पंचायत समिती सदस्य इंदापूर, दादासो घोगरे संचालक नीरा भीमा कारखाना शहाजीनगर, दिलीप घोगरे मा. सरपंच ग्रामपंचायत सुरवड, तुकाराम शिंदे सरपंच ग्रामपंचायत सुरवड, तात्यासाहेब कोरटकर सदस्य ग्रामपंचायत सुरवड, दत्तात्रेय घोगरे सचिव भैरवनाथ पाणी पुरवठा सुरवड, सुरेश तोरसकर सामाजिक कार्यकर्ते सुरवड, प्रदीप कांबळे सदस्य ग्रामपंचायत सुरवड, धनाजी वाघ सदस्य ग्रामपंचायत सुरवड, सतीश माने माजी उपसरपंच सुरवड, शिवाजी नलावडे सामाजिक कार्यकर्ते सुरवड, साहेबराव घोगरे माजी संचालक खरेदी-विक्री संघ इंदापूर तालुका, चंद्रकांत शेरकर सामाजिक कार्यकर्ते सुरवड, विठ्ठल विरकर सामाजिक कार्यकर्ते सुरवड, दशरथ घोगरे मुख्याध्यापक शिवाजी विद्यालय बावडा आदी मान्यवरांनी यावेळी उपस्थित होते. यावेळी सुरवड व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल प्रहार अपंग क्रांती संस्था सुरवड यांच्यावतीने आभार मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng