सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अकलूज, माळशिरस, नातेपुते आणि वेळापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस प्रशासनातील बदल्या.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील अकलूज माळशिरस नातेपुते आणि वेळापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे पोलीस नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हेड कॉन्स्टेबल यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.

यामध्ये सफौ अभिमान गोविंद गुटाळ यांची टेंभुर्णी हुन कुर्डुवाडी येथे बदली करण्यात आली आहे. पोह विलास भगवान वाघमोडे यांची अकलूजहुन वेळापूर येथे तर पोह मुकुंद नागनाथ रणदिवे यांची माळशिरसहुन वैराग येथे, पोह रामचंद्र अंकुश चौधरी यांची अकलूजहुन नातेपुते येथे, तर पोह दत्तात्रय बलभीम कामठे यांना दि. 31/10/2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पोना धनाजी बापूसाहेब शेळके यांची टेंभुर्णी हुन पंढरपूर शहर येथे पोना गणेश पोपट गायकवाड यांची माळशिरस येथून टेंभूर्णी येथे तर पोना सुनील शहाजी माने माळशिरस नातेपुते येथे, पोना मारुती ज्ञानदेव शिंदे यांची माळशिरस हुन नातेपुते येथे, पोना राजरतन सुदाम नागरगोजे यांची नातेपुते येथून वेळापूर येथे, पोना महेश मुरलीधर पवार यांची नातेपुते येथून माळशिरस येथे तसेच पोना सचिन कैलास भोसले यांची नातेपुते येथून माळशिरस येथे बदली करण्यात आली आहे.

पोना प्रशांत भीष्माचार्य निमगिरे यांची अकलूजहुन टेंभुर्णी येथे पोना अमितकुमार बबन यादव यांची अकलूज हून माळशिरस येथे पोना मासाजी प्रकाश थोरात यांची नातेपुते हून माळशिरस येथे, तर मपोना अनुराधा दयानंद आडगळे यांची नातेपुते हुन अकलूज येथे तसेच पोना सिताराम हरी चव्हाण यांची वेळापूर येथून पंढरपूर येथे, पोना संतोष भारत भोसले यांची माळशिरस होऊन नातेपुते येथे पोना सुरेश रावसाहेब राऊत यांची नातेपुते होऊन अकलूज येथे, मपोना अलका कुंडलिक कदम यांची अकलूज हुन नातेपुते येथे,

पोना अभिजीत गोरख कणसे यांची माळशिरस हुन अकलूज, येथे तर मग पोना विलास विष्णू माने यांची अकलूजहुन माळशिरस येथे, पोशि युन्नुस मोहम्मद आतार यांची माळशिरस अकलूज येथील बदली करण्यात आलेली आहे. पोशि सतीश अरुण धुमाळ यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे‌‌. पोशि प्रविण श्रीराम काळे यांची माळशिरस हून अकलूज येथे, पोशि विजय कुमार डोंगरे यांची टेंभुर्णीहुन कुर्डुवाडी, पोशि सचिन नाथा सूर्यवंशी यांची नातेपुते येथून माळशिरस, पोशि शब्बिर हजरत नदाफ यांची नातेपुते येथून अकलूज येथे बदली करण्यात आली आहे.

पोशि संदेश पांडुरंग रोकडे यांची अकलूज हुन माळशिरस येथे, नातेपुते येथील पोलिस स्टेशनवर सध्या कार्यरत असलेले पोशि राजेंद्र अंकुश सदगर यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. पोशि सचिन गोवर्धन ननवरे यांची टेंभुर्णी हुन करकंब येथे, पोशि कृष्णा सोपान हांगे नातेपुते यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. मपोशि सारिका नानासाहेब देशमुख अकलूजहून नातेपुते येथे, मपोशि सोनाली भिमराव शिंदे यांची अकलूज हून नातेपुते येथे, पोशि किशोर शिवाजी तळेकर यांची टेंभुर्णी हुन कुर्डूवाडी येथे, मपोशि रोशनी मच्छिंद्र लोखंडे यांची टेंभुर्णी हुन नातेपुते येथे, मपोशि अनिता नागनाथ केदार यांची वेळापूर येथून पंढरपूर येथे, मपोशि सारिका बाळासो देसावळे यांची नातेपुते हुन माळशिरस येथे, चापोह सैफन अ रशिद अन्सारी यांची माळशिरस हुन मंगळवेढा येथे बदली झालेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleस्वेरी फार्मसीच्या तेरा विद्यार्थ्यांचे जी-पॅट परिक्षेत यश माळशिरस तालुक्यातील प्राजक्ता गोरख जानकर हिने तरंगफळचा झेंडा रोवला
Next articleचि. सागर खुसपे व चि.सौ.कां. शितल गोरे आणि चि. दीपक सिद पाटील व चि.सौ.कां. अश्विनी शेंडगे यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here