हाॅटेल आईसाहेब बिर्याणी हाऊस फॅमिली रेस्टॉरंटचा शुभारंभ धुमधडाक्यात साजरा होणार आहे.

माजी उपसभापती श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते नगराध्यक्ष डॉ. श्री. आप्पासाहेब देशमुख व उपनगराध्यक्ष श्री. शिवाजीराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार.

काय सांगताय… शुभारंभ ऑफर दोन चिकन बिर्याणीवर एक चिकन बिर्याणी

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस शहराच्या उद्योग व्यवसायामध्ये भर पडून ग्राहकांच्या मनपसंत व स्वादिष्ट हॉटेल आईसाहेब बिर्याणी हाऊस फॅमिली रेस्टॉरंट या नूतन बिर्याणी हाऊसचा शुभारंभ रविवार दि. 05/06/2022 रोजी सकाळी 10 वा. घाडगे कॉम्प्लेक्स, बँक ऑफ इंडिया शेजारी, माळशिरस येथे माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते व माळशिरस शहराचे नगराध्यक्ष डॉ. श्री. आप्पासाहेब देशमुख व उपनगराध्यक्ष श्री. शिवाजीराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, तरी आपण बिर्याणी हाऊस शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. नंदकुमार घाडगे व श्री. निलेशदादा घाडगे आणि समस्त घाडगे परिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे.

माळशिरस शहरामध्ये प्रथमच ग्राहकांच्या आग्रहास्तव बिर्याणी हाऊसचा शुभारंभ होत आहे. यामध्ये स्पेशल चिकन दम बिर्याणी, स्पेशल मटण दम बिर्याणी, स्पेशल मच्छी बिर्याणी, स्पेशल अंडा बिर्याणी, स्पेशल व्हेज बिर्याणी, स्पेशल चिकन थाळी, स्पेशल मटण थाळी, पंजाबी डिशेस असे सर्व ग्राहकांच्या मनपसंतीचे मेनू मिळणार आहेत. बिर्याणी हाऊस फॅमिली रेस्टॉरंट मध्ये फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. ग्राहकांना शुभारंभ ऑफर उद्घाटन दिवशी दुपारी 1 वाजलेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंतच दोन चिकन बिर्याणीवर एक चिकन बिर्याणी मोफत मिळणार आहे. तरी खवय्या ग्राहकांनी आजच संडे स्पेशलचे नियोजन करून बिर्याणी हाऊसचा आस्वाद घ्यावा व शुभारंभास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री. नंदकुमार घाडगे व श्री. निलेशदादा घाडगे व समस्त घाडगे परिवार माळशिरस यांच्यावतीने करण्यात येत आहे.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleज्येष्ठ नागरिक कृष्णा पवार यांचे माळशिरस येथील पाटबंधारे विभाग कार्यालयासामोर आमरण उपोषण
Next article१०% ची अट रद्द, आता आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत होणार सर्व जिल्ह्यांचा समावेश.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here