दारू सोडवायची असेल तर, एकवेळ अवश्य भेट द्या…
अकलूज (बारामती झटका)
दारूमुळे कित्येकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. दारू पिणे हे एक जीवघेणे व्यसन असून वेळीच उपचार केले तर या व्यसनातून आपण मुक्त होऊ शकतो. यावर खात्रीशीर उपाय म्हणजे अल्कोहॉलिक्स ॲनॉनिमस (A.A.) यांची नियमित सभा – नवदिशा समूह. अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयातील कौलारू हॉल येथे दर रविवारी संध्याकाळी ६ ते ७.३० वाजता या मिटींगचे आयोजन करण्यात येत आहे. संपर्क : ९८९०५५०३६९, ८५५१९५१५१५, ९८९०१६८६५४, ७९७२०९७४११

अकलूज व्यतिरिक्त बारामती, इंदापूर आणि पुण्यातही अल्कोहॉलिक्स ॲनॉनिमसच्या शाखा आहेत. अधिक माहितीसाठी www.aagsoindia.org या संकेतस्थळावर भेट द्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng