वकीलवस्ती येथे ह.भ.प. अनिरुद्ध निंबाळकर महाराज यांच्या सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम.

स्वर्गीय सोमनाथ किसन चोरमले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन.

इंदापूर (बारामती झटका )

स्वर्गीय सोमनाथ किसन चोरमले यांचे प्रथम पुण्यस्मरण बुधवार दि. 13/4/2022 रोजी असून सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये ह.भ.प. अनिरुद्ध निंबाळकर महाराज यांचे सुश्राव्य किर्तन इंदापूर तालुक्यातील वकीलवस्ती शेजारील चोरमले वस्ती येथे होणार आहे.

स्वर्गीय सोमनाथ किसन चोरमले यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. मित्रपरिवार, नातेवाईक यांनी पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसाद कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समस्त चोरमले परिवार यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराममंदिर बांधकामासाठी भाजपने गोळा केलेला निधी निवडणूक प्रचारासाठी तर वापरला नाही ना ?
Next articleमाजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर यांना पाच लाख रुपये रोख रक्कम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here