ह.भ.प. रणजीत महाराज शिंदे, जंक्शन यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन.

स्व. सौ‌. लीलावती फत्तेसिंह कदम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन.

अकलूज ( बारामती झटका )

स्वर्गीय सौ. लीलावती फत्तेसिंह कदम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शनिवार दि. 26/11/2022 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये स्वरूपनगर, अकलूज येथे ह.भ.प. रणजीत महाराज शिंदे जंक्शन, ता. इंदापूर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. कीर्तनानंतर प्रतिमेवर पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे.

तरी नातेवाईक व मित्रपरिवार यांनी उपस्थित राहावे, असे श्री. फत्तेसिंह शंकरराव कदम पाटील, सौ. अर्चना व श्री‌. वैभव फत्तेसिंह कदम, सौ. श्वेता व श्री. विक्रमसिंह फत्तेसिंह कदम पाटील, सौ. जयश्री व श्री. युवराज गुलाबराव बाबर सांगोला, सौ. जयश्री व श्री. प्रदीपसिंह शंकरराव कदम पाटील, सौ. प्रियांका व श्री. प्रतापसिंह शंकरराव कदम पाटील, आणि मळोली, तांदुळवाडी, शेंडेचिंच, घुमेरा वेळापूर, समस्त कदम पाटील परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleउपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस स्व‌. बकुळाबाई सुळ पाटील यांच्या परिवारांच्या दुःखात सहभागी.
Next articleस्वकर्तुत्वाने उद्योग व्यवसायात प्रगती करून गावात पहिल्यांदा फॉर्च्यूनर घेण्याचा बहुमान मिळवलेला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here