ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांच्या मातोश्रीचे निधन

सोलापूर (बारामती झटका)

अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांच्या मातोश्री सौ. ह.भ.प. जनाबाई इंगळे आजी यांचे आज पहाटे निधन झाले आहे. म्रुत्यूसमयी त्यांचे वय ७८ वर्ष इतके होते. त्यांची अंत्ययात्रा ठीक ११ वाजता राहत्या घरापासून राजेश कोठे नगर धूम्मा वस्ती येथून निघेल.

वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी अविरत अशी सेवा केला आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी आणि सूना, नातू असा परिवार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तहसील कार्यालयात ‘आंधळं दळतंय अन्, कुत्र पिठ खातंय’, अशी दयनीय अवस्था, सर्वसामान्य जनता व शेतकरी वर्गातून प्रचंड नाराजीचा सूर
Next articleनातेपुते येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी १२० कोटीची योजना मार्गी लावणार – आ. रणजीतसिंह मोहिते पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here