Uncategorizedताज्या बातम्या

चि. डॉ. प्रफुल्ल गायकवाड, आनंदनगर आणि चि. सौ. कां. डॉ. कोमल पराडे पाटील, बाभूळगाव यांचा शुभविवाह होणार संपन्न

श्री. वसंतराव निवृत्तीराव गायकवाड आणि श्री. युवराज भाऊसाहेब पराडे पाटील यांच्या यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत बांधले जाणार

अकलूज (बारामती झटका)

स्व. निवृत्तीराव नामदेवराव गायकवाड यांचे नातू व श्री‌ वसंतराव निवृत्तीराव गायकवाड, रा. आनंदनगर, अकलूज, ता. माळशिरस, यांचे कनिष्ठ चिरंजीव डॉ. प्रफुल्ल (त्वचा व केश विकार तज्ञ) आणि स्व. भाऊसाहेब मुरलीधर पराडे पाटील यांची नात व श्री‌ युवराज भाऊसाहेब पराडे पाटील, रा. बाभुळगाव, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. डॉ. कोमल (त्वचा व केश विकार तज्ञ) यांचा शुभविवाह सोमवार दि. १२/६/२०२३ रोजी दुपारी २ वा. १५ मि. या शुभमुहूर्तावर सौभाग्य मंगल कार्यालय, माळीनगर, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. या शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्याचे विनंती सौ. लतिका व श्री. वसंतराव निवृत्तीराव गायकवाड यांच्या वतीने करण्यात आली आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत, नजरचुकीने आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे आवाहन गायकवाड परिवार व पराडे पाटील परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort