Uncategorized

चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…

चौंडेश्वरवाडी (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी दि. १८/१२/२०२२ रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे ५ वार्ड असून १६८७ पुरुष आणि १५७४ स्त्री असे एकूण ३२६१ एवढे मतदार आहेत. चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद सर्वसाधारण स्त्री साठी आरक्षित आहे.

वार्ड क्र. १ मध्ये अनुसूचित जाती, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ७९२ मतदार आहेत.

वार्ड क्र. २ मध्ये अनुसूचित जाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ६९३ मतदार आहेत.

वार्ड क्र. ३ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि सर्वसाधारण स्त्री असे दोन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ४२८ मतदार आहेत.

वार्ड क्र. ४ मध्ये अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण स्त्री असे दोन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ७१७ मतदार आहेत.

वार्ड क्र. ५ मध्ये अनुसूचित जाती स्त्री, नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ६३१ मतदार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort