Uncategorized

जांबूड ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…

जांबूड (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी दि. १८/१२/२०२२ रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील जांबूड येथे ५ वार्ड असून २०३६ पुरुष आणि १७५० स्त्री असे एकूण ३७८६ एवढे मतदार आहेत. जांबूड ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री साठी आरक्षित आहे.

वार्ड क्र. १ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ९३४ मतदार आहेत.

वार्ड क्र. २ मध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि सर्वसाधारण स्त्री असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ८८४ मतदार आहेत.

वार्ड क्र. ३ मध्ये सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे दोन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ६५१ मतदार आहेत.

वार्ड क्र. ४ मध्ये अनुसूचित जाती स्त्री आणि सर्वसाधारण असे दोन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ४३४ मतदार आहेत.

वार्ड क्र. ५ मध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री आणि सर्वसाधारण स्त्री असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ५५३ मतदार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. Wow, awesome weblog layout! How lengthy have
    you been running a blog for? you made running a blog glance easy.
    The overall glance of your website is excellent, as neatly as the content material!
    You can see similar here e-commerce

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort