Uncategorizedताज्या बातम्या

विधानपरिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील आणि विधानसभेचे आ. राम सातपुते यांचा प्रचाराचा झंझावाती दौरा…

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील पॅनलच्या तालुक्यामध्ये ५ जंगी सभांचे आयोजन

अकलूज (बारामती झटका)

विधानपरिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील आणि विधानसभेचे आ. राम सातपुते यांचा अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या श्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील पॅनलच्या प्रचारानिमित्त संयुक्त झंझावाती दौऱ्याचे आयोजन मंगळवार दि. २५/४/२०२३ करण्यात आले आहे.

अकलूज येथे सकाळी ९ वाजता कृष्णप्रिया हॉल, संग्रामनगर येथे आनंदनगर, उघडेवाडी, कोंडबावी, खंडाळी, गिरझणी, चाकोरे, चौंडेश्वरवाडी, तांबवे, पानीव, पिसेवाडी, धानोरे, बागेची वाडी, बिजवडी, माळीनगर, यशवंतनगर, विझोरी, विजयवाडी, वेळापूर, संग्रामनगर,, सवतगव्हाण, गणेशगाव, संगम, अकलूज या गावांचा झंजावाती दौरा होणार आहे.

माळशिरस येथे सकाळी १०.३० वाजता सुमंगल कार्यालय, माळशिरस येथे इस्लामपूर, कन्हेर, उंबरे दहिगाव, कचरेवाडी, गिरवी, गोरडवाडी, जळभावी, जाधववाडी, तरंगफळ, तामशीदवाडी, तिरवंडी, पुरंदावडे, भांब, भांबुर्डी, मेडद, मांडकी, मांडवे, मोठेवाडी (मा.), येळीव, रेडे, सदाशिवनगर, मारकडवाडी, माळशिरस या गावांचा दौरा होणार आहे.

नातेपुते येथे सकाळी ११.३० वाजता राजवैभव सांस्कृतिक भवन, नातेपुते येथे एकशिव, कदमवाडी, कळंबोली, कारंडे, कुरबावी, कोथळे, गुरसाळे, फडतरी, डोंबाळवाडी (कु.), तांबेवाडी, दहिगाव, देशमुखवाडी, धर्मपुरी, पळसमंडळ, पिंपरी, पिरळे, फोंडशिरस, बांगर्डे, मोरोची, लोंढे मोहितेवाडी, लोणंद, शिंदेवाडी, हनुमानवाडी, नातेपुते आदी कामांचा झंजावाती दौरा असणार आहे.

पिलीव येथे दुपारी ३ वाजता पाटील सभागृह, बचेरी रोड, पिलीव येथे काळमवाडी, कुसमोड, कोळेगाव, खुडूस, गारवड, चांदापुरी, झिंजेवस्ती, बचेरी, झंजेवाडी (खु.), डोंबाळवाडी (खु.), तांदुळवाडी, निमगाव (म.), पठाणवस्ती, पिलीव, फळवणी, मळोली, शिंगोर्णी, शेंडेचिंच, सुळेवाडी आदी गावांचा दौरा असणार आहे.

महाळुंग येथे सायंकाळी ४.३० वाजता ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, श्रीपुर येथे उंबरे वेळापूर, कोंढारपट्टा, खळवे, जांभुड, तोंडले, दसुर, नेवरे, बाभुळगाव, बोरगाव, माळखांबी, माळेवाडी (बो.), मिरे, लवंग, वाघोली, वाफेगाव, बोंडले, विठ्ठलवाडी, महाळुंग या गावांचा झंजावाती दौरा असणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort