ताज्या बातम्या

भांबुर्डी येथे ह.भ.प. राहुल पारठे महाराज भोर यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती गणपततात्या वाघमोडे यांच्या मातोश्री स्वर्गीय लक्ष्मीबाई वाघमोडे यांचे दुसरे पुण्यस्मरण व बंधू स्वर्गीय रामचंद्र वाघमोडे यांच्या चौथे पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन…

माळशिरस (बारामती झटका)

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व भांबुर्डी गावचे माजी सरपंच गणपतराव बापूराव वाघमोडे यांच्या मातोश्री स्वर्गीय लक्ष्मीबाई बापूराव वाघमोडे यांचे द्वितीय पुण्यस्मरण व बंधू स्वर्गीय रामचंद्र बापूराव वाघमोडे यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त बुधवार दि. 12/07/2023 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. राहुल पारठे महाराज, भोर यांचे भांबुर्डी येथील चाहूरवस्ती येथे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.

तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे श्री‌ गणपतराव बापूराव वाघमोडे, श्री‌. तानाजी बापूराव वाघमोडे, श्री. पांडुरंग बापूराव वाघमोडे, श्री. नितीन रामचंद्र वाघमोडे आणि समस्त वाघमोडे परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

22 Comments

  1. best online pharmacies in mexico [url=https://mexicoph24.life/#]mexico pharmacy[/url] buying from online mexican pharmacy

  2. canadian pharmacy uk delivery [url=http://canadaph24.pro/#]Large Selection of Medications from Canada[/url] canadian pharmacy oxycodone

  3. prescription drug lisinopril [url=https://lisinopril.network/#]lisinopril brand name canada[/url] lisinopril 10 mg tabs

  4. generic lisinopril 10 mg [url=https://lisinopril.network/#]cost of lisinopril 2.5 mg[/url] zestril 30mg generic

  5. cost generic propecia without prescription [url=http://finasteride.store/#]cost of propecia online[/url] buy cheap propecia without insurance

  6. buy cipro online without prescription [url=https://ciprofloxacin.tech/#]buy cipro online without prescription[/url] buy cipro online without prescription

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort