Uncategorizedताज्या बातम्या

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत हमालांची कमाल हमाल दे धमाल, अशी परिस्थिती झाली आहे….

परिस्थितीने दुसऱ्याचे ओझे उचलणारे खरे हमालांची कमाल तर राजकीय ओझे उचलणाऱ्या हमालांची धमाल..

दसऱ्याच्या घर स्वच्छतेमध्ये बोचक्याचे गाठोडे न उचलणारे नेत्यांसाठी गाठोडे उचलणाऱ्या हमालांची तालुक्यात चर्चा सुरू आहे.

शंकरनगर ( बारामती झटका )

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत हमाल तोलार गटातून एक उमेदवार निवडून दिला जातो. सदरच्या हमाल तोलार गटामध्ये 208 मतदारांची नोंदणी झालेली आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हमाल तोलार गटात हमालांची कमाल, हमाल दे धमाल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. परिस्थितीने गरीब असलेले लोक दुसऱ्याचे ओझे उचलणारे खरे हमालांची कमाल तर राजकीय ओझे उचलणाऱ्या हमालांची धमाल सुरू आहे. दसऱ्याच्या वेळी घर स्वच्छतेमध्ये घरामधील सर्व अंथरून पांघरून व शरीरावर परिधान करावयाची कपडे स्वच्छ करण्यासाठी पाण्यामधून पिळून काढावे लागते. यासाठी पाण्याचे बोचके गाठोडे तयार केलेले कधी सुद्धा न उचलणारे नेत्यांचे राजकीय गाठोडे उचलणाऱ्या हमालांची तालुक्यात चर्चा सुरू आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हमाल तोलार गटामधील उमेदवारांची यादी पाहिल्यानंतर तालुक्यांमध्ये कुजबूज सुरू झालेली आहे. एखाद्या माणसाच्या हमाली करण्याचे नशिबात नसताना राजकीय लोकांची हमाली करणाऱ्यांची नावे सदरच्या यादीमध्ये आलेली असल्याने सहज केस कर्तनालयाच्या दुकानांमध्ये किंवा पानटपरीवर गप्पा मारताना नाव असणाऱ्या व्यक्तीला जर हमाल म्हणले तर आजूबाजूचे लोक आश्चर्याने त्याच्याकडे पाहतील. कारण, अशा माणसाने राजकीय नेत्यांच्या मांडीला मांडी लावून किंवा गाडीमध्ये सीटवर प्रवास करताना पाहिलेल्या व्यक्तीला हमाल कसे म्हणायचे. मात्र, यादीत नाव असल्यामुळे तो हमालच आहे, अशी द्विधावस्था माळशिरस तालुक्यातील हमाल तोलार गटाच्या यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या बनावट हमालांना समाजासमोरून तोंड चुकवावे लागणार आहे. जनतेसमोर हमाल व तोलार यांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सुज्ञ नागरिकांना हमाल आणि धमाल आपणच ओळखावे.

हमाल – अडगळे धर्मा महादेव अकलूज (राऊतनगर), आप्रे प्रदीप वसंत (शंकरनगर), आप्रे महेश वसंत (अकलूज), आरडे नामदेव नारायण (अकलूज), आरडे लंकाबाई नामदेव (अकलूज), ओव्हाळ दादासाहेब देविदास (शंकरनगर), कदम नानासो सदाशिव (आनंदनगर), कदम यशवंत मधुकर (आनंदनगर), कदम शशिकांत पोपट (शंकरनगर), कर्चे अशोक तानाजी (पिंपरी), कर्चे जयराम तानाजी (पिंपरी), कर्चे रमेश तायप्पा (पिंपरी), कर्चे लक्ष्मण नामदेव (पिंपरी), कांबळे अमोल बाबासो (आनंदनगर), कांबळे किसन ज्ञानदेव (आनंदनगर), कांबळे गणेश पांडुरंग (अकलूज), कांबळे नवनाथ संपत (आनंदनगर), कांबळे भरत नानासो (आनंदनगर), कांबळे मच्छिंद्र महिपती (आनंदनगर), कांबळे शरद नानासो (आनंदनगर), काटकर गोपाळ नारायण (आनंदनगर), काटकर दत्तात्रेय अंकुश (आनंदनगर), काटकर मारुती नारायण (आनंदनगर), काटकर शंकर नारायण (आनंदनगर), काटकर सिताराम मारुती (आनंदनगर), काटकर हनुमंत गणपत (आनंदनगर), कापले सिद्धेश्वर जयसिंग (संग्रामनगर), कामटे सचिन भिमराव (शंकरनगर, अर्जुननगर), कारंडे संदीप उत्तम (चौंडेश्वर), काळे अनिल नागू (नातेपुते), काळे दत्तात्रय काशिनाथ (आनंदनगर), काळे बजरंग दीपक (अकलूज), काळे विशाल पांडुरंग (अकलूज), काळे शिवाजी सतीश (अकलूज), काळे सुनील नागू (नातेपुते), कुदळे भीमराव अण्णा (कचरेवाडी), कोळी तात्या दत्तू (शंकरनगर), कोळी सागर चिदानंद (शंकरनगर, शिवतेजनगर), कोळी सिद्धू मनोहर (शंकरनगर, शिवतेजनगर), कोळेकर संजय जिवराज (अकलूज), क्षीरसागर मनोज काशिनाथ (अकलूज), खंडागळे रंजना ज्ञानोबा (अकलूज), खंदारे कल्याण कोंडीबा (आनंदनगर), खराडे शंकर पांडुरंग (फोंडशिरस), खरात राजन रामचंद्र (अकलूज), खिलारे प्रमोद लालासाहेब (दहिगाव), खिलारे मच्छिंद्र तानाजी (मोरोची), खुडे उत्तम रामचंद्र (लोंढे मोहितेवाडी), गणाचारी प्रशांत बसप्पा (अकलूज), गवळी राहुल बाळू (अकलूज), गवळी समाधान बाळू (अकलूज), गाडे तानाजी भैरू (शंकरनगर), गाडे दादा बन्सीद (चौंडेश्वरवाडी, उदयनगर), गायकवाड पांडुरंग भानुदास (आनंदनगर), गायकवाड प्रकाश रामचंद्र (अकलूज), गुजले शिवाजी परसू (आनंदनगर), गोडसे जगन्नाथ संभाजी (शंकरनगर), गोडसे संग्राम शहाजी (शंकरनगर), गोरवे माऊली तात्या (अकलूज), गोरवे सुरज तुकाराम (लोंढे मोहितेवाडी), चव्हाण सुरेश नारायण (आनंदनगर), चिकणे बाळासो रामचंद्र (आनंदनगर), घुगे ब्रह्मदेव कालिदास (शंकरनगर), जगदाळे बंडू रघुनाथ (आनंदनगर), जठार सुनील दत्तू (शंकरनगर), जाधव अंकुश पांडुरंग (आनंदनगर), जाधव अनिकेत बाळासो (अकलूज), जाधव अर्जुन दादा (गिरवी), जाधव कालिदास चांगदेव (अकलूज), जाधव गणपत राघू (गिरवी), जाधव दत्तात्रय तुकाराम (अकलूज), जाधव दीपक आबा (लोंढे मोहितेवाडी), जाधव निवृत्ती भगवान (अकलूज), जाधव प्रकाश मोहन (शंकरनगर, अर्जुननगर), जाधव भीमराव विश्वंभर (आनंदनगर), जावीर बबन महादेव (चौंडेश्वरवाडी), टकले सचिन पांडुरंग (अकलूज), डांगरे उदय निवृत्ती (आनंदनगर), ढगे अनंता भगवान (गिरवी), ढोपे नितीन पोपट (फोंडशिरस), दणाणे खंडू भुजाबा (लोंढे मोहितेवाडी), दबडे प्रशांत वसंत (आनंदनगर), धनवडे चैतन्य अर्जुन (अकलूज), धाईंजे अनिल राघू (आनंदनगर), धाईंजे अमोल विष्णू (आनंदनगर), ननवरे आबा श्रीपती (लोंढे मोहिते वाडी), ननवरे दत्तात्रय रामचंद्र (फडतरी), ननवरे दीपक चंद्रकांत (फोंडशिरस), ननवरे साधू रामचंद्र (फडतरी), ननवरे सावता राजाराम (नातेपुते), ननवरे सुनील दशरथ (फडतरी), ननवरे सोमनाथ धनंजय (फोंडशिरस), नलवडे नवनाथ जगन्नाथ (आनंदनगर), नागणे राहुल प्रकाश (अकलूज), नागरगोजे अनिल भीमराव (बिजवडी), पलंगे अर्जुन शशिकांत (शंकरनगर), पटेल समीर हसमुख (शंकरनगर), पठाण जावेद हुसेन (शंकरनगर), पठाण सलीम राजुद्दीन (शंकरनगर, शिवतेजनगर), पवार अशोक संभाजी (गिरझणी), पवार आबा राजाराम (गिरजणी), पवार किसन कुंडलिक (फोंडशिरस), पवार बबन निवृत्ती (शंकरनगर), पवार बाळू हनुमंत (अकलूज), पवार मधुकर गोपाळ (शंकरनगर), पवार शिवाजी नामदेव (आनंदनगर), पवार सोमनाथ हिरामण (अकलूज), पाटोळे अर्जुन बाबा (चौंडेश्वरवाडी), पिसे जालिंदर लक्ष्मण (माळेवाडी अ.), पिसे ज्ञानदेव किसन (गिरवी), फुले विशाल नारायण (अकलूज), बनकर नागेश पोपट (अकलूज), बनकर नितीन बाळू (शंकरनगर), बनकर रामचंद्र चंद्रकांत (शंकरनगर, शिवतेजनगर), बनकर शशिकांत दशरथ (शंकरनगर), बनसोडे सुरज सुधाकर (अकलूज), बागाव विशाल संजय (अकलूज), बागाव सुरज भारत (अकलूज), बागाव स्वप्निल संतोष (अकलूज), बिडकर संजय रामचंद्र (अकलूज), बुधावले दिलीप जगन्नाथ (दहिगाव), बोधले अमोल भीमराव (फडतरी), भगत महेश गंगाराम (अकलूज), भांगे दामोदर सदाशिव (आनंदनगर), भोसले प्रवीण विठ्ठल (अकलूज), भोसले विशाल तानाजी (अकलूज), मदने आबा भानुदास (आनंदनगर), मदने बबन आप्पा (आनंदनगर), मदने महादेव आप्पा आनंदनगर, माने महादेव रंगनाथ (शंकरनगर), माने संजय महादेव (चौंडेश्वरवाडी), मुजावर नौशाद रुबाब (आनंदनगर), मोगली राकेश मुरलीधर (अकलूज), मोरे गणेश सुखदेव (अकलूज), मोरे बाळासो आगतराव (आनंदनगर), मोरे रमेश आगतराव (आनंदनगर), मोरे विशाल प्रकाश (अकलूज), मोहिते योगेश लाला (अकलूज), यादव सचिन रवींद्र (शंकरनगर), रणदिवे पांडुरंग लक्ष्मण (आनंदनगर), रणदिवे भाऊ जालिंदर (फोंडशिरस), रणदिवे शुभम विजय (अकलूज), रणदिवे सतीश मारुती (फोंडशिरस), रणदिवे सुहास विजय (अकलूज), राऊत ज्ञानदेव तुकाराम (मोरोची), राऊत तानाजी बाबुराव (आनंदनगर), राऊत सतीश दशरथ (शंकरनगर, शिवतेजनगर), राजमाने आनंद भगवान (अकलूज), राजमाने शंकर गणपत (शंकरनगर), रिसवडकर देविदास बाबासाहेब (अकलूज), रिसवडकर विकास अरुण (अकलूज), रुपनवर बाजीराव भीमराव (फडतरी), रुपनवर बापू रामचंद्र (फडतरी), रुपनवर सर्जेराव भगवान (फडतरी), रुपनवर हनुमंत लक्ष्मण (फडतरी), लांडगे किसन गोरख रुई लांडगे सोमनाथ रामचंद्र (रुई), लोंढे तानाजी अण्णा (लोंढे मोहितेवाडी), लोखंडे करण कैलास (अकलूज), लोखंडे पद्मिनी लक्ष्मण (अकलूज), लोखंडे राजेंद्र बबन (शंकरनगर), वगरे सतीश सुखदेव (आनंदनगर), वसेकर गणेश रामदास (अकलूज), वाघमारे गौतम महादेव (शंकरनगर, कीर्तीनगर), वाघमारे गौतम महादेव (शंकरनगर, किर्तीनगर), वाघमारे दत्ता बजरंग (अकलूज, पंचवटी), वाघमोडे मारुती तुळशीराम (तिरवंडी), वायदंडे पोपट ज्ञानोबा (माळशिरस), शिंदे अक्षय हनुमंत (शंकरनगर, शिवतेजनगर), शिंदे अजिनाथ गणपत (शंकरनगर), शिंदे दीपक लक्ष्मण (अकलूज), शिंदे नाथा हनुमंत (पिंपरी), शिंदे राहुल लक्ष्मण (अकलूज), शेंडे मल्हारी पांडुरंग (पुरंदावडे), शेंडे संदीप अर्जुन (फोंडशिरस), शेख इन्नस अब्दुल( खंडाळी), शेख सलीम अहमद (शंकरनगर), शेटे राहुल नंदकुमार (शंकरनगर), सपताळे बाळासाहेब दिगंबर (दहिगाव), सरवदे आकाश विलास (अकलूज), सर्वोदय किरण विलास (अकलूज), सरवदे दगडू नारायण (शंकरनगर, शिवतेजनगर), सराटे वासुदेव श्रीकांत (शंकरनगर), साठे नवनाथ वामन (माळशिरस ६१ फाटा), साळुंखे नाना आप्पा (अकलूज), साळुंखे पवन सुनील (अकलूज), साळुंखे गणेश बबन (चौंडेश्वरवाडी), सावंत गणपत शामराव (आनंदनगर), सावंत रवींद्र मनोहर (शंकरनगर), सावंत सचिन शिवाजी (नातेपुते), सुरवसे शाहीर रंभाजी (संग्रामनगर), सूर्यवंशी संतोष बबनराव (अकलूज), सुर्वे महादेव बबन (अकलूज), सोनवणे नागेश पोपट (शंकरनगर, उदयनगर), सौदागर प्रशांत बाळासो (अकलूज), सौदागर सागर दादा (अकलूज), हिवरकर स्वप्निल आदेश (अकलूज), होळ नवनाथ शिवाजी (फडतरी)

तोलार – उबाळे तुकाराम गणपत (शंकरनगर), कांबळे नानासाहेब सोपान (आनंदनगर), बरडकर दत्तात्रेय आनंदराव (नातेपुते), भोसले रवींद्र संदिपान (खंडाळी, दत्तनगर ), मुळीक दयाराम शामराव (भगतवाडी).

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button