चि. सौ. कां. अमृता शिनगारे आणि चिरंजीव राहुल म्हेत्रे यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार…
विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय यांचा नववधू दांपत्यास शुभेच्छांचा शुभ संदेश प्राप्त झाला.
वेळापूर (बारामती झटका)
श्री. हरी लक्ष्मण शिनगारे यांची नात व श्री. पोपटराव हरी शिनगारे रा. वेळापूर, यांची कन्या चि. सौ. कां. अमृता शिनगारे आणि स्व. दादा बाबू म्हेत्रे यांचे नातू व श्री. गोपाल दादा म्हेत्रे रा. वेळापूर, मैत्रीमळा यांचे ज्येष्ठ चिरंजीव राहुल म्हेत्रे यांचा शाही शुभविवाह सोहळा मंगळवार दि. 27/06/2023 रोजी दुपारी 12 वाजून 36 मिनिटे या शुभ मुहूर्तावर स्वयंवर मंगल कार्यालय, पंचवटी, माळीनगर, ता. माळशिरस, येथे संपन्न होणार आहे. चि. सौ कां. अमृता व चिरंजीव राहुल यांना विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय यांनी शुभ संदेश देऊन शुभ आशीर्वाद दिलेले आहेत.
तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी वेळेवर उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद द्यावेत. लग्नाच्या घाईगडबडीत आपणांस लग्नपत्रिका अथवा निमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे लहू शिनगारे व समस्त शिनगारे परिवार यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng